अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) नुकतीच आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
ब्लॅक अँड व्हाईट गाऊनमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत होती.
तिचा लूक फारच आकर्षक दिसत होता.
अमृताचा आणखीही एक लूक पाहायला मिळाला. ज्यात ती फारच आकर्षक दिसत होती.