Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळी खेळायला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी, हानिकारक रंगाच्या साईड इफेक्टपासून राहाल दूर

संपूर्ण देशभरात होळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी २ मार्चला होळी साजरा केली जाणार आहे. रंगपंचमीच्या खास दिवशी एकमेकांना रंग लावून होळी साजरा केली जाते. तसेच नैवेद्यासाठी घरात पुरणपोळी आणि इतर गोड पदार्थ बनवले जातात. रंगपंचमी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण यादिवशी लावलेल्या रंगामुळे काहीवेळा शरीरासह त्वचेचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. होळीच्या रंगांमध्ये वेगवेगळ्या केमिकलचा वापर केला जातो. केमिकलयुक्त रंग चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावर रॅश किंवा पुरळ येते. त्यामुळे होळी खेळायला जाण्याआधी चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावाव्यात जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 25, 2026 | 11:01 AM

होळी खेळायला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'या' गोष्टी, हानिकारक रंगाच्या साईड इफेक्टपासून राहाल दूर

Follow Us
Follow Us:
1 / 5

रंगपंचमी खेळायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण होळीच्या केमिकल युक्त रंगांमुळे त्वचेचे नुकसान होईल, चेहऱ्यावर पुरळ येईल या भीतीने अनेक लोक रंगपंचमी खेळायला जाणे टाळतात.

2 / 5

होळी खेळून आल्यानंतर चेहऱ्यावरील रंग लगेच धुवून टाकावा. रंग काढून टाकण्यासाठी तुमच्या त्वचेला सूट होईल असाच फेसवॉश वापरावा, अन्यथा चेहऱ्यावर पुरळ येऊ शकते.

3 / 5

होळीच्या केमिकल युक्त रंगांपासून त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून होळी खेळायला जाण्याआधी संपूर्ण शरीराला तेल लावावे. तेल लावल्यामुळे रंग सहज निघून येतो.

4 / 5

रंगपंचमी खेळताना केसांचे नुकसान होऊ नये म्हणून लिंबाच्या रसात खोबरेल तेल मिक्स करून लावावे. लिंबाचा रस लावल्यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही.

5 / 5

नैसर्गिकरीत्या त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेल अतिशय प्रभावी ठरते. होळी खेळायला जाण्याआधी कोरफड जेल लावावे. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेचे रक्षण करतात.

Web Title: Apply these things on your face before going out to play holi you will stay away from the side effects of harmful color

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • holi
  • home remedies
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
1

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
2

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
3

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.