• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane And Aayush Sanjeev Evicted

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

बिग बॉसच्या घरात दररोज काहीना काही वेगळं वळण येत आहे. कधी उत्तम खेळणारे अचानक वेगळ्याच मार्गावर जातात तर कधी न चमकणारे मागून येऊन हळूच चमकून जातात. असेच काही आजच्या खेळात पाहायला मिळाले आहे. यंदाच्या आठवड्यात सहा जणं नॉमिनेट होती आणि त्यातील दोन जणांचा प्रवास आज इथेच संपणार होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 15, 2026 | 09:45 PM
करण आणि आयुष झाले बिग बॉसच्या घराबाहेर! (फोटो सौजन्य - Social Media)

करण आणि आयुष झाले बिग बॉसच्या घराबाहेर! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 तर करण सोनवणे आणि प्राजक्ता शुक्रेविषयी सारख्याच चर्चा सुरु होत्या. करण सोनावणे तर त्याच्या भावनांची कबुलीही अप्रत्यक्षपणे प्राजक्ताला दिली होती.

तर करण सोनवणे आणि प्राजक्ता शुक्रेविषयी सारख्याच चर्चा सुरु होत्या. करण सोनावणे तर त्याच्या भावनांची कबुलीही अप्रत्यक्षपणे प्राजक्ताला दिली होती.

2 / 5 आयुष संजीव आणि करण सोनावणे, हे दोन स्पर्धक बिग बॉस सुरु होण्याच्या अगोदर पासूनच बहुचर्चित होते. पण यांचा खेळ आज इथेच संपत आहे.

आयुष संजीव आणि करण सोनावणे, हे दोन स्पर्धक बिग बॉस सुरु होण्याच्या अगोदर पासूनच बहुचर्चित होते. पण यांचा खेळ आज इथेच संपत आहे.

3 / 5 आयुष संजीव आणि करण सोनावणेने बिग बॉसच्या घरातून एक्सिट घेतली आहे. त्यांच्या घरातून निघण्याने तन्वी कोलते आणि प्राजक्ता शुक्रे तसेच इतर सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

आयुष संजीव आणि करण सोनावणेने बिग बॉसच्या घरातून एक्सिट घेतली आहे. त्यांच्या घरातून निघण्याने तन्वी कोलते आणि प्राजक्ता शुक्रे तसेच इतर सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

4 / 5 आयुष संजीव आणि तन्वी कोलते, हे नुकतेच लव्ह एंगलमुळे घरातल्या सदस्यांनाकडून ट्रॉल होत होते पण त्या दोघांनी ही निव्वळ मैत्री असल्याचे सांगितले.

आयुष संजीव आणि तन्वी कोलते, हे नुकतेच लव्ह एंगलमुळे घरातल्या सदस्यांनाकडून ट्रॉल होत होते पण त्या दोघांनी ही निव्वळ मैत्री असल्याचे सांगितले.

5 / 5 आता पुढच्या आठवड्यात टांगती तलवार कुणावर? असा प्रश्न एकंदरीत उपस्थित राहिला आहे.

आता पुढच्या आठवड्यात टांगती तलवार कुणावर? असा प्रश्न एकंदरीत उपस्थित राहिला आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 karan sonawane and aayush sanjeev evicted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:45 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM
Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 09:33 PM
EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

Feb 15, 2026 | 09:27 PM
Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Feb 15, 2026 | 08:57 PM
IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

Feb 15, 2026 | 08:48 PM
IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

Feb 15, 2026 | 08:46 PM
उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

Feb 15, 2026 | 08:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.