Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कायमचे वाढते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ हिरव्या भाज्यांचा समावेश

वातावरण आणि जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. आहारात सतत तिखट, तेलकट आणि गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. वाढत्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहामुळे हार्ट अटॅक आणि हृदयाच्या आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात या हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. महागड्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून शरीराची काळजी घ्यावी. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 08, 2026 | 10:46 AM

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कायमचे वाढते? मग रोजच्या आहारात करा 'या' हिरव्या भाज्यांचा समावेश

Follow Us
Follow Us:
1 / 5

जीवनशैलीतील बदलांचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. दैनंदिन आहारात बदल करून पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

2 / 5

कडू चवीचे कारलं कोणालाच खायला अजिबात आवडत नाही. पण यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यासोबतच रक्त शुद्ध होण्यास मदत होते. कारल्यामध्ये 'कॅरेंटिन' आणि 'पॉलीपेप्टाइड-पी' नावाचे घटक आढळून येतात.

3 / 5

वर्षाच्या बाराही महिने बाजारात मेथीची भाजी उपलब्ध असते. मेथीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. या भाजीमध्ये भरपूर फायबर असते. तर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथीची भाजी फायदेशीर आहे.

4 / 5

आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पालक भाजीचे सेवन करावे. पालकमध्ये कमी कॅलरी, उच्च फायबर आणि अल्फा-लिपोइक ॲसिड नावाचे अँटी-ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

5 / 5

भेंडीच्या भाजीमधून निघणारा चिकट द्रव शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हा पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो.

Web Title: Blood sugar and cholesterol levels permanently elevated then include these green vegetables in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • diabetes
  • healthy food

संबंधित बातम्या

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
1

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
2

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
3

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
4

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.