
photo- yandex
Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
आता या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून हाताने कबाबाचा आकार द्या. यानंतर, तवा चांगला गरम करून त्यावर थोडे तेल घालून पसरवा. तयार कबाब तव्यावर ठेवून मध्यम आचेवर बाजून घ्या. कबाब दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्या. कबाब उलटताना काळजी घ्या, जेणेकरून ते तुटणार नाहीत. तयार व्हेज हरा-भरा कबाब हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. संध्याकाळच्या चहासाठी तसेच छोट्या घरगुती पार्टीसाठीही हा झटपट स्नॅक नक्की ट्राय करा.
Healthy Vegetable: हृदय निरोगी, हाडे मजबूत अन् मेंदूलाही फायदा! ‘ही’ हिरवी भाजी शरीरासाठी ठरते वरदान