Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Things To Buy In Dubai: फक्त आयफोन आणि सोनंच नाही तर दुबईमध्ये या गोष्टीही स्वस्त

दुबई हे जगातील सर्वात आधुनिक शहरांपैकी एक आहे. सोन्याच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र असल्याने याला गोल्ड सिटी असे देखील म्हणतात. दुबईमध्ये सोने इतर जगाच्या तुलनेत खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे, त्यामुळे लोक येथून सोने खरेदी करतात. दुबईत सोन्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि आयफोनही अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत. पण दुबईमध्ये कमी किमतीत इतर कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? चला आज जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 03:03 PM

Things To Buy In Dubai: फक्त आयफोन आणि सोनंच नाही तर दुबईमध्ये या गोष्टीही स्वस्त

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

गोल्ड सिटी म्हणून ओळख असणाऱ्या दुबईमध्ये तुम्ही सोनं आणि आयफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता.

2 / 6

जगातील सर्वात महागडी कार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोल्स रॉइस कार दुबईत जगातील इतर शहरांच्या तुलनेत खूपच कमी किमतीत उपलब्ध आहेत. इथे लँड क्रूझर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर इत्यादी आलिशान गाड्याही टॅक्सीमध्ये धावतात.

3 / 6

जर तुम्ही दुबईला जात असाल तर तिथून सुका मेवा देखील खरेदी करू शकता. जगातील इतर शहरांच्या तुलनेत दुबईमध्ये सुका मेवाही कमी किमतीत उपलब्ध आहे.

4 / 6

उंटाच्या दुधापासून बनवलेले चॉकलेटही दुबईत कमी किमतीत उपलब्ध आहे.

5 / 6

इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन इत्यादी दुबईमध्ये भारताच्या तुलनेत खूपच कमी किमतीत उपलब्ध आहेत.

6 / 6

दुबईमध्ये जागतिक दर्जाचे फर्निचर उपलब्ध आहे. तेथे अनेक देशांतून फर्निचरची निर्यात केली जाते.

Web Title: Cheaper things to buy in dubai except gold and iphone know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • Dubai

संबंधित बातम्या

दुबईच्या दिग्गज उद्योगपतीला Epsteinशी मैत्री नडली; एक ईमेलनं ‘ते’ काळे सत्य आले बाहेर
1

दुबईच्या दिग्गज उद्योगपतीला Epsteinशी मैत्री नडली; एक ईमेलनं ‘ते’ काळे सत्य आले बाहेर

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral
2

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.