Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OTT प्रेमींसाठी मेजवानी! ‘या’ आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘कॉकटेल 2’सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज

चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून 'कॉकटेल 2'पासून 'मैं वापस आऊंगा'पर्यंत एकूण सहा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच विविध OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. अॅक्शन, रोमांस, थ्रिलर आणि ड्रामा अशा विविध शैलीतील हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, कोणता चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कोणत्या दिवशी पाहता येणार, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 04, 2026 | 11:43 AM

OTT प्रेमींसाठी मेजवानी! 'या' आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; 'कॉकटेल 2'सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज

Follow Us
Follow Us:
1 / 7

जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली, तर काहींना अपेक्षित यश मिळाले नाही. आता हेच चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणता चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार, ते जाणून घेऊया.

2 / 7

'है जवानी तो इश्क होना है' वरुण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है' हा चित्रपट ५ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट १७ जुलै ते ३१ जुलैदरम्यान ZEE5 वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

3 / 7

'मैं वापस आऊंगा' दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटात भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वीच्या काळातील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. थिएटरमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला Netflix वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

4 / 7

'कॉकटेल 2' शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला 'कॉकटेल 2' हा यंदाच्या चर्चेतील चित्रपटांपैकी एक ठरला. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून तो जुलैच्या अखेरीपासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत Netflix वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

5 / 7

'भारत भाग्य विधाता' कंगना रणौतचा 'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट कथेमुळे चर्चेत राहिला. मात्र, बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करण्यात तो अपयशी ठरला. आता हा चित्रपट जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ZEE5 वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

6 / 7

'वेलकम टू द जंगल' अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित असून १०० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल करत आहे. अहवालानुसार, हा चित्रपट ऑगस्टच्या अखेरीस JioHotstar वर प्रदर्शित होऊ शकतो.

7 / 7

'पेड्डी' राम चरण आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'पेड्डी' हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट १६ जुलै रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत OTT प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Web Title: Cocktail 2 to main wapas aaunga 6 ott movie releases this month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • entertainment
  • OTT

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.