Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangalagaur: मंगळागौरीला नऊवारी साडीवर परिधान करा ‘हे’ मराठमोळे पारंपरिक दागिने, दिसेल घरंदाज लुक

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या आनंद आणि उत्साहात नव्या नवरीची मंगळागौर साजरा केली जाते. मंगळागौरीच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. मंगळागौरीचे व्रत केल्यामुळे नव दाम्पत्याला सुख-समृद्धी लाभते आणि घरातील अडचणी दूर होतात, असे मानले जाते. तसेच हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणांना विशेष महत्व आहे. त्यामुळे मंगळागौरीला नऊवारी साडी परिधान केल्यानंतर हे मराठमोळे दागिने नक्की ट्राय करा. यामुळे तुमचा लुक इतरांपेक्षा हटके आणि सुंदर दिसेल.(फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2026 | 03:40 PM

मंगळागौरीला नऊवारी साडीवर परिधान करा 'हे' मराठमोळे पारंपरिक दागिने, दिसेल घरंदाज लुक

Follow Us
Follow Us:
1 / 5

पारंपरिक दागिन्यांमधील पहिला दागिना म्हणजे ठुशी. कोणत्याही सहावारी किंवा नऊवारी साडीवर ठुशी दागिना अतिशय उठावदार दिसतो. गळ्याभोवती घातलेला नाजूक दागिना संपूर्ण लुकची शोभा वाढवतो.

2 / 5

नऊवारी साडी नेसल्यानंतर गळ्यात ठसठशीत दागिना हवा असल्यास कोल्हापुरी साज परिधान करू शकता. हा दागिना परिधान केल्यानंतर इतर कोणत्याही दागिन्यांची आवश्यकता भासणार नाही.

3 / 5

नऊवारी साडीवर अनेकांना मोत्याचे दागिने घालायला खूप जास्त आवडतात. मोत्याची चिंचपेटी, तन्मणी आणि सुंदर मोत्याचे कानातले लुक आणखीनच हटके करेल.

4 / 5

नाजूक फुलांची डिझाईन असलेला बकुळी हार सध्या ट्रेडींगला आहे. हा हार कोणत्याही साडीवर शोभून दिसतो. यामध्ये तुम्ही शॉर्ट किंवा लॉंगमध्ये बकुळी हार खरेदी करू शकता.

5 / 5

नऊवारी लुक परिपूर्ण करण्यासाठी नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावल्यास लुक पारंपारिक दिसेल.

Web Title: Complete your nauvari saree look with these traditional maharashtrian jewelry pieces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • festivals in shravan

संबंधित बातम्या

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
1

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
2

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
3

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.