• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Consume This Dry Fruit In Your Diet To Improve Immunity

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ सुका मेव्याचे सेवन, वयाच्या १०० व्य वर्षी हाडे राहतील मजबूत

वय वाढल्यानंतर हळूहळू शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कामाच्या धावपळीमुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. त्यामुळे तरुण वयातच हातपाय दुखणे, अंग दुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळ्या सप्लिमेंटचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा शरीरात कोणताच बदल दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी नियमित कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरपूर पोषण मिळेल. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2025 | 12:32 PM
रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' सुका मेव्याचे सेवन

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' सुका मेव्याचे सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बदाम खाण्यास दिले जातात. भिजवलेल्या बदामाचे पाणी नियमित प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात.

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बदाम खाण्यास दिले जातात. भिजवलेल्या बदामाचे पाणी नियमित प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात.

2 / 5 अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात वाढलेली जळजळ आणि दाह कमी होतो. नियमित दोन किंवा तीन भिजवलेले अक्रोड आणि त्याचे पाणी प्यावे.

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात वाढलेली जळजळ आणि दाह कमी होतो. नियमित दोन किंवा तीन भिजवलेले अक्रोड आणि त्याचे पाणी प्यावे.

3 / 5 मनुक्यांमध्ये लोह आणि विटामिन सी असते. पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या मनुक्यांचे नियमित सेवन केल्यास रक्ताची कमतरता भरून निघेल आणि शरीरातील हाडे कायमच मजबूत राहतील.

मनुक्यांमध्ये लोह आणि विटामिन सी असते. पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या मनुक्यांचे नियमित सेवन केल्यास रक्ताची कमतरता भरून निघेल आणि शरीरातील हाडे कायमच मजबूत राहतील.

4 / 5 अंजीरमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अनेक महत्त्वाचे जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील हालचाल सुलभ राहते आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाही.

अंजीरमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अनेक महत्त्वाचे जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील हालचाल सुलभ राहते आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाही.

5 / 5 मनुका, मोठे काळे मनुके इत्यादींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच रक्त शुद्ध होते.

मनुका, मोठे काळे मनुके इत्यादींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच रक्त शुद्ध होते.

Web Title: Consume this dry fruit in your diet to improve immunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Dry Fruits Benefits
  • Health Care Tips
  • healthy food

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ सुका मेव्याचे सेवन, वयाच्या १०० व्य वर्षी हाडे राहतील मजबूत

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ सुका मेव्याचे सेवन, वयाच्या १०० व्य वर्षी हाडे राहतील मजबूत

Nov 03, 2025 | 12:32 PM
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानची जमीन हादरली…!  7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानची जमीन हादरली…! 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Nov 03, 2025 | 12:29 PM
टोळ्यांच्या वैरातून पुणे शहर पुन्हा रक्तरंजित! आंदेकर- गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाच्या दुसऱ्या प्रकरणाने खळबळ

टोळ्यांच्या वैरातून पुणे शहर पुन्हा रक्तरंजित! आंदेकर- गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाच्या दुसऱ्या प्रकरणाने खळबळ

Nov 03, 2025 | 12:04 PM
India-US Trade Deal: अमेरिकेच्या टॅरिफचे विनाशकारी परिणाम; चार महिन्यांत निर्यातीत ३७% घट, ‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक घसरण

India-US Trade Deal: अमेरिकेच्या टॅरिफचे विनाशकारी परिणाम; चार महिन्यांत निर्यातीत ३७% घट, ‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक घसरण

Nov 03, 2025 | 11:54 AM
IND W vs SA W : 308 धावा, 1 शतक आणि अर्धशतक… विश्वचषकाचा तो सामना ठरला खलनायक! प्रतीकाने व्हीलचेअरवर बसून साजरा केला विजय

IND W vs SA W : 308 धावा, 1 शतक आणि अर्धशतक… विश्वचषकाचा तो सामना ठरला खलनायक! प्रतीकाने व्हीलचेअरवर बसून साजरा केला विजय

Nov 03, 2025 | 11:53 AM
Ganesh Kale Murder : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Ganesh Kale Murder : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Nov 03, 2025 | 11:46 AM
तुम्हाला माहीत आहे का? भाद्रपद महिन्यात नाही तर होते दिवाळीमध्ये या बाप्पाची स्थापना

तुम्हाला माहीत आहे का? भाद्रपद महिन्यात नाही तर होते दिवाळीमध्ये या बाप्पाची स्थापना

Nov 03, 2025 | 11:38 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur : शेतकऱ्यांना मदतीचा शब्द! महसूल मंत्री बावनकुळे यांची नागपूर विकासावर पत्रकार परिषद

Nagpur : शेतकऱ्यांना मदतीचा शब्द! महसूल मंत्री बावनकुळे यांची नागपूर विकासावर पत्रकार परिषद

Nov 02, 2025 | 08:06 PM
Ahilyanagar : मनपा निवडणूक; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचा ‘पॉवर शो’, विक्रमी उमेदवार अर्ज

Ahilyanagar : मनपा निवडणूक; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचा ‘पॉवर शो’, विक्रमी उमेदवार अर्ज

Nov 02, 2025 | 07:59 PM
Bhiwandi : भिवंडीत तलावातील कचरा मनपा मुख्यालयासमोर ठेवत नागरिकांचं अनोखं आंदोलन

Bhiwandi : भिवंडीत तलावातील कचरा मनपा मुख्यालयासमोर ठेवत नागरिकांचं अनोखं आंदोलन

Nov 02, 2025 | 07:33 PM
Jalna : जालन्यात कल्याण काळेंवर संताप, गोवंश हत्येच्या समर्थनाविरोधात जालन्यात आंदोलन

Jalna : जालन्यात कल्याण काळेंवर संताप, गोवंश हत्येच्या समर्थनाविरोधात जालन्यात आंदोलन

Nov 02, 2025 | 07:20 PM
Bhiwandi : आमदार रईस शेख यांच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा निषेध

Bhiwandi : आमदार रईस शेख यांच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा निषेध

Nov 02, 2025 | 04:30 PM
Nanded : भाग्यनगर पोलिसांकडून जप्त 19 मोटरसायकलींचा लिलाव

Nanded : भाग्यनगर पोलिसांकडून जप्त 19 मोटरसायकलींचा लिलाव

Nov 02, 2025 | 04:24 PM
GONDIA : गोंदियात बनावटी दारूचा पर्दाफाश, पोलिसांची धडक कारवाई

GONDIA : गोंदियात बनावटी दारूचा पर्दाफाश, पोलिसांची धडक कारवाई

Nov 02, 2025 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.