Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli Test Retirement नंतर क्रिकेट खेळाडूंनी शेअर केल्या काही खास आठवणी!

भारताचा स्टार किंग कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. विराट कोहलीच्या निवृतीचे अनेक वृत समोर येत होते आता त्याने स्वत: सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन निवृतीची घोषणा केली आहे. याआधी रोहीत शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम होता. आता यानंतर सोशल मिडीयावर विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक भारताच्या आणि परदेशातील काही खेळाडूनी विराट कोहलीने घेतलेल्या निवृतीनंतर सोशल मिडीयावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 12, 2025 | 03:57 PM
Follow Us
Follow Us:
1 / 6

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि भारताचा विकेटकिपर रिषभ पंतने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहीले आहे की, ती तीव्रता, ती आवड, ती लढाई - तू प्रत्येक वेळी तुमचं सर्वस्व पणाला लावलंस! विराट भाई, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. फोटो सौजन्य - X

2 / 6

भारताचा माजी खेळाडू इरफान पठान याने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्याने लिहीले आहे की, विराट कोहली, तुमच्या अभूतपूर्व कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन.कर्णधार म्हणून तुम्ही फक्त सामने जिंकले नाहीत तर मानसिकता बदलली. तुम्ही तंदुरुस्ती, आक्रमकता आणि गोऱ्या लोकांमध्ये अभिमान हे नवे मानक बनवले. आधुनिक भारतीय कसोटी क्रिकेटचा खरा ज्योतिषी असे तो म्हटंला. फोटो सौजन्य - X

3 / 6

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज महान क्रिकेट खेळाडू एबीडीविलिर्सने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअल केली आहे. यामध्ये त्याने लिहीले आहे की, माझ्या बिस्कॉटीला अभिनंदन @imVkohli एका महाकाव्य कसोटी कारकिर्दीबद्दल! तुमच्या दृढनिश्चयाने आणि कौशल्याने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. खरा दिग्गज! फोटो सौजन्य - X

4 / 6

भारताचे महान क्रिकेट खेळाडू आणि भारताचे काॅमेंटेटर नवज्योत सिंह सिधू यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली त्याने लिहिले आहे की, सर्वकालीन महान भारतीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला …. विराट कोहली जागतिक क्रिकेटसाठी आनंदाचा चषक बनल्याबद्दल धन्यवाद - कहां परे हो चक्कर में कोई नहीं है तककर में …फोटो सौजन्य - X

5 / 6

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिने विराट कोहलीच्या निवृतीनंतर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहीले आहे की, ते विक्रमांबद्दल आणि महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल बोलतील - पण तु कधीही न दाखवलेले अश्रू, कोणीही न पाहिलेले युद्ध आणि या खेळाच्या स्वरूपाला तुम्ही दिलेले अढळ प्रेम मला आठवेल. मला माहित आहे की या सर्व गोष्टींनी तुमच्याकडून किती काही घेतले. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर, तुम्ही थोडे शहाणे, थोडे नम्र होऊन परत आलात - आणि तुम्हाला या सर्वांमधून विकसित होताना पाहणे हे एक भाग्य आहे. फोटो सौजन्य - Instagram

6 / 6

भारताचा स्टार माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने सोशल मीडियावर विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, विराट, आपण तो काळ शेअर केला आहे... एकत्र कठीण परिस्थितीचा सामना केला, कसोटी क्रिकेटचे दीर्घ दिवस अभिमानाने जगले. पांढऱ्या रंगात तुझी फलंदाजी खास आहे - केवळ संख्येनेच नाही तर हेतू, तीव्रता आणि प्रेरणा यामध्येही. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. फोटो सौजन्य - X

Web Title: Cricket players shared some special memories after virat kohli test retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Test cricket
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Chess Tournament : बुद्धिबळ स्पर्धेत रिहान कुळकर्णी, अर्हा वाघमारे गटविजेते
1

Chess Tournament : बुद्धिबळ स्पर्धेत रिहान कुळकर्णी, अर्हा वाघमारे गटविजेते

Tennis Tournament : करण सिंहची चमकदार कामगिरी, आयटीएफ एम-25 जिंकत पटकावले वर्षातील चौथे जेतेपद
2

Tennis Tournament : करण सिंहची चमकदार कामगिरी, आयटीएफ एम-25 जिंकत पटकावले वर्षातील चौथे जेतेपद

Virat Kohli: विराट कोहलीला साताऱ्याच्या मधाची भुरळ! कोरेगावच्या मधुपुष्पहनीच्या ५० पेट्या अलिबागच्या फार्म हाऊसकडे रवाना
3

Virat Kohli: विराट कोहलीला साताऱ्याच्या मधाची भुरळ! कोरेगावच्या मधुपुष्पहनीच्या ५० पेट्या अलिबागच्या फार्म हाऊसकडे रवाना

Abu Dhabi T-10 मध्ये असणार वेस्ट इंडिज खेळाडूंचा जलवा, ‘हे’ बॅट्समन बॉलर्सचा घाम गाळणार
4

Abu Dhabi T-10 मध्ये असणार वेस्ट इंडिज खेळाडूंचा जलवा, ‘हे’ बॅट्समन बॉलर्सचा घाम गाळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.