Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

भारत पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने आणखी एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाने या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2026 | 10:22 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

 India vs Pakistan Match Live Score: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पार पडलेल्या विश्वचषकाच्या लीग सामन्यात भारताच्या संघाने आणखी एकदा पाकिस्तानी खेळाडूंना नेस्तानाभूत केले आहे. भारताच्या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानंतर ईशान किशनने खेळी सांभाळली पण जेव्हा पाकिस्तानच्या संघाने पहिले तीन ओव्हरमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर त्यांचा खेळ मात्र कोणाला सांभाळता आला नाही. भारताच्या संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाने या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.

पाकिस्तानचे पहिले तीन फलंदाज दोन अंकी आकडा देखील पार करण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानच्या क्रिकेट गोलंदाजांची सामन्याच्या आधी बरीच चर्चा झाली पण भारतीय फलंदाजांसमोर फार काही त्यांची चालली नाही. चर्चेत असलेला साहित्याचा फरहान हा शून्यावर बाद झाला तर सॅम अयुब हा सहा धावा केल्या आणि त्याला जसप्रीत बुमराह याने  त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान मध्ये चार धावा केल्या आणि जसप्रीत बुमराह त्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये दोन विकेट्स घेऊन भारताला विजयाच्या दिशेने अग्रेसर केले.

3️⃣/3️⃣ for #TeamIndia 💙 The #MenInBlue win by 6️⃣1️⃣ runs to qualify for Super 8! 💪 Scorecard ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #T20WorldCup pic.twitter.com/hFPqtYIERe — BCCI (@BCCI) February 15, 2026

पाकिस्तानच्या संघासाठी संघाचा फलंदाज उस्मान याने ४४ धावांची खेळी खेळली पण तो पाकिस्तान विजयपर्यंत नेण्यात अपयशी ठरला. उस्मान खान आणि शादब खान यांची चांगली भागीदारी झाली होती पण अक्षर पटेल याने भारताला पाचवा विकेट मिळवून दिला. शादाब खान याने 14 धावा केल्या आणि तिलक वर्मा याने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाकिस्तानच्या संघाची या सामन्यामध्ये खराब फलंदाजी पाहायला मिळाली. 

IND vs PAK : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला मिळणार सुपर 8 चे तिकीट! आयसीसीचे नियम काय?

भारतीय संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर हार्दिक पांड्याने भारताच्या संघाला एक विकेट मिळवून दिला त्यांनी त्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट घेतला तर जसप्रीत बुमराह याने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये दोन विकेट्स मिळवून दिले अक्षर पटेल म्हणजेच भारताचा उपकरणाचा याने देखील त्याच्या स्पेलमध्ये दोन विकेट्स मिळवून दिले. कुलदीप यादव याने भारताच्या संघाला एक विकेट मिळवून दिला.  वरूण चक्रवर्तीच्या खात्यात दोन विकेट्स लागले आहेत. फहीमने 10 धावा केल्या तर पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन अफरिदीने 23 धावा केल्या.

Web Title: Ind vs pak india once again crushed pakistan team india defeated pakistan by 61 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:17 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Ishan Kishan
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या
1

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
2

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.