Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK Toss Update : भारतीय संघात मोठे बदल, पाकिस्तानने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची प्लेइंग 11

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये भारताच्या हितासाठी काही निर्णय घेतले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2026 | 06:41 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

India vs Pakistan Toss Update : भारत पाकिस्तान सामना हा चाहत्यांचा पसंतीचा आहे मागील काही वर्षांपासून भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा पाहायला मिळाला आहे पण क्रिकेट चाहते या सामन्याच्या आतुरतेने वाट पाहत असतात.  भारत विरुद्ध पाकिस्तान  या महा मुकाबलाची सुरुवात झाली आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवचे नेतृत्वाखाली खेळताना दिसेल तर पाकिस्तानचा संघ हा सलमान अली आघाच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबो येथील प्रेमादासा स्टेडियमवर खेळवला जात आहे.

या सामन्याचे नाणेफेक पार पडले यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये भारताच्या हितासाठी काही निर्णय घेतले आहेत. अभिषेक शर्मा हा आता फिट असून त्याचा संघामध्ये पुनरागमन झाले आहे. सामन्यामध्ये संजू सॅमसंग याला अभिषेक शर्माची जागा देण्यात आली होती. त्याला फुड इन्फेक्शन झाल्यामुळे सामना खेळता आले नाही.

🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat. Updates ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/rMA2wseuxJ — BCCI (@BCCI) February 15, 2026

तर श्रीलंकेमध्ये सामना होत असल्यामुळे एक पेसरच्या जागी फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आले आहे आज कुलदीप यादव विश्वचषक 2026 चा पहिला सामना खेळताना दिसणार आहे.  भारत पाकिस्तान सामन्याचे अनेक वाद मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत होते पाकिस्तान भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांनी हा निर्णय आता मागे घेतला आहे. या दोन्ही संघांची या सामन्यांमध्ये कशी प्लॅन इलेव्हन असणार आहे या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.

SL vs AUS : T20 World Cup 2026 मध्ये स्टीव्ह स्मिथची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्का

उस्मान तारीख याची मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. त्याच्या ॲक्शनवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यामुळे आज त्याची कामगिरी कशी राहणार यावर सर्वांचे नजर असणार आहे त्याचबरोबर भारतीय खेळाडू त्याला कसे खेळतील याकडे देखील लक्ष असणार आहे. 

भारतीय संघाची प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान संघाची प्लेइंग 11

सईम अयूब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आजम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अशरफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन अफरीदी, अबरार अहमद, उस्मान तारिक

Web Title: Ind vs pak toss update big changes in the indian team pakistan won the toss and will bowl read the playing 11 of both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
1

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
2

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
3

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
4

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.