• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Foods To Avoid In Pregnancy May Cause Miscarriage

Pregnancy मध्ये चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, होऊ शकतो गर्भभात

Pregnancy Care: गर्भधारणेचे नऊ महिने रोलर कोस्टरपेक्षा कमी नसतात. आई होण्याचा प्रवास पहिल्या महिन्यापासून सुरू होतो. गरोदर असण्याचा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असतो. आई आणि तिच्या पोटातील मूल निरोगी राहण्यासाठी तिला चांगला आहार घेणे गरजेचे आहे. या काळात भरपूर भाज्या आणि फळे खावीत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या गरोदरपणात खाल्ल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो, त्या आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 07, 2024 | 05:16 PM
गरोदर असताना अनेक पदार्थ महिलांना खावे लागतात तर काही पदार्थ आहेत जे टाळणं अधिक योग्य आहे. पहिले 3 महिने खूपच काळजी घ्यावी लागते

गरोदर असताना अनेक पदार्थ महिलांना खावे लागतात तर काही पदार्थ आहेत जे टाळणं अधिक योग्य आहे. पहिले 3 महिने खूपच काळजी घ्यावी लागते

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 11 गर्भधारणेदरम्यान काही गोष्टी खाण्यास मनाई आहे. केवळ डॉक्टरच नाही तर घरातील वडीलधारी मंडळीही गरोदरपणात काही पदार्थ खाण्यास नकार देतात

गर्भधारणेदरम्यान काही गोष्टी खाण्यास मनाई आहे. केवळ डॉक्टरच नाही तर घरातील वडीलधारी मंडळीही गरोदरपणात काही पदार्थ खाण्यास नकार देतात

2 / 11 आम्ही त्या 9 खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे जे पदार्थ गर्भधारणेदरम्यान टाळले पाहिजेत. हे पदर्थ गरोदरपणात खाल्ल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो

आम्ही त्या 9 खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे जे पदार्थ गर्भधारणेदरम्यान टाळले पाहिजेत. हे पदर्थ गरोदरपणात खाल्ल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो

3 / 11 अंकुरलेल्या बटाट्यामध्ये अनेक विषारी पदार्थ आढळतात जे आई आणि बाळ दोघांनाही हानी पोहोचवू शकतात. अंकुरित बटाट्यामध्ये सोलानाईन आढळते, जे मुलाच्या वाढीसाठी धोकादायक ठरू शकते

अंकुरलेल्या बटाट्यामध्ये अनेक विषारी पदार्थ आढळतात जे आई आणि बाळ दोघांनाही हानी पोहोचवू शकतात. अंकुरित बटाट्यामध्ये सोलानाईन आढळते, जे मुलाच्या वाढीसाठी धोकादायक ठरू शकते

4 / 11 गर्भवती महिलांनी कोरफड किंवा त्यापासून बनवलेले काहीही खाऊ नये. कारण यामुळे पेल्विक रक्तस्त्राव होऊ शकतो ज्यामुळे नंतर गर्भपात होऊ शकतो

गर्भवती महिलांनी कोरफड किंवा त्यापासून बनवलेले काहीही खाऊ नये. कारण यामुळे पेल्विक रक्तस्त्राव होऊ शकतो ज्यामुळे नंतर गर्भपात होऊ शकतो

5 / 11 जनावरांचे लिव्हर ज्यामध्ये विषारी पदार्थ असतात जे आई आणि बाळ दोघांसाठी हानिकारक असतात. यकृतामध्ये व्हिटॅमिन ए आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे त्याचा गर्भावर नकारात्मक परिणाम होतो

जनावरांचे लिव्हर ज्यामध्ये विषारी पदार्थ असतात जे आई आणि बाळ दोघांसाठी हानिकारक असतात. यकृतामध्ये व्हिटॅमिन ए आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे त्याचा गर्भावर नकारात्मक परिणाम होतो

6 / 11 गर्भवती महिलांनी कच्चे दूध किंवा पाश्चर न केलेले दूध पिऊ नये. यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते

गर्भवती महिलांनी कच्चे दूध किंवा पाश्चर न केलेले दूध पिऊ नये. यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते

7 / 11 गरोदरपणात अर्धवट शिजवलेली किंवा पोच केलेली अंडी अजिबात खाऊ नका. यामुळे गर्भधारणेदरम्यान अन्न विषबाधा होऊन गर्भपात होऊ शकतो

गरोदरपणात अर्धवट शिजवलेली किंवा पोच केलेली अंडी अजिबात खाऊ नका. यामुळे गर्भधारणेदरम्यान अन्न विषबाधा होऊन गर्भपात होऊ शकतो

8 / 11 स्मोक्ड आणि रेफ्रिजरेटेड सीफूड टाळावे कारण ते लिस्टेरियाने दूषित असू शकते. लिस्टेरिया संसर्गामुळे गर्भपात होऊ शकतो

स्मोक्ड आणि रेफ्रिजरेटेड सीफूड टाळावे कारण ते लिस्टेरियाने दूषित असू शकते. लिस्टेरिया संसर्गामुळे गर्भपात होऊ शकतो

9 / 11 सर्वात धोकादायक अन्नपदार्थ म्हणजे शेवग्याच्या शेंगा. गर्भवती महिलांसाठी हानिकारक आहे कारण यामध्ये अल्फा-सिटोस्टेरॉल असते, ज्याची रचना इस्ट्रोजेनसारखी असते आणि गर्भपात होऊ शकतो

सर्वात धोकादायक अन्नपदार्थ म्हणजे शेवग्याच्या शेंगा. गर्भवती महिलांसाठी हानिकारक आहे कारण यामध्ये अल्फा-सिटोस्टेरॉल असते, ज्याची रचना इस्ट्रोजेनसारखी असते आणि गर्भपात होऊ शकतो

10 / 11 अननसमध्ये ब्रोमेलेन असते, जे गर्भाशयाच्या स्नायूंना वंगण घालते आणि म्हणूनच, जर गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात अननस खाल्ले तर गर्भपात होऊ शकतो

अननसमध्ये ब्रोमेलेन असते, जे गर्भाशयाच्या स्नायूंना वंगण घालते आणि म्हणूनच, जर गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात अननस खाल्ले तर गर्भपात होऊ शकतो

11 / 11 विशेषतः हिरवी पपई गरोदरपणात खाऊ नये. कारण हिरव्या पपईमध्ये एक विशेष प्रकारचे एन्झाइम आढळते ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते, जे गर्भपाताचे कारण बनते

विशेषतः हिरवी पपई गरोदरपणात खाऊ नये. कारण हिरव्या पपईमध्ये एक विशेष प्रकारचे एन्झाइम आढळते ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते, जे गर्भपाताचे कारण बनते

Web Title: Foods to avoid in pregnancy may cause miscarriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • Health News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Jan 03, 2026 | 03:19 PM
Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Jan 03, 2026 | 03:14 PM
Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार

Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार

Jan 03, 2026 | 03:04 PM
Budget 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी? गृहकर्ज स्वस्त होणार!

Budget 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी? गृहकर्ज स्वस्त होणार!

Jan 03, 2026 | 03:01 PM
दिल्लीच्या पदार्थाला आणा तुमच्या स्वयंपाकघरात, घरीच बनवा चटपटीत ‘मटार कुलचे’, चव अशी की सर्वच होतील खुश

दिल्लीच्या पदार्थाला आणा तुमच्या स्वयंपाकघरात, घरीच बनवा चटपटीत ‘मटार कुलचे’, चव अशी की सर्वच होतील खुश

Jan 03, 2026 | 03:00 PM
‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा

Jan 03, 2026 | 02:41 PM
Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू

Jan 03, 2026 | 02:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.