Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत सर्वच आजारांवर प्रभावी ठरेल आंबटगोड स्ट्रॉबेरी, फायदे वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असते. आंबटगोड चवीची स्ट्रॉबेरी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा स्ट्रॉबेरी खावी. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 01:26 PM

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत सर्वच आजारांवर प्रभावी ठरेल आंबटगोड स्ट्रॉबेरी, फायदे वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

स्ट्रॉबेरीमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीर कायमच निरोगी राहते.

2 / 5

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर मेंदूच्या नसांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी स्ट्रोबरी खाण्याचा सल्ला दिला जातो.

3 / 5

स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेवर चमक येते आणि चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. त्वचेसोबतच केस सुद्धा कायमच निरोगी दिसतात.

4 / 5

वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. पण सतत केमिकल युक्त केमिकल पेयांचे सेवन करण्याऐवजी स्ट्रॉबेरी आणि फायबर असलेले पदार्थ खावेत.

5 / 5

अपचन, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी स्ट्रॉबेरी खावी. मधुमेह आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करावे.

Web Title: From cancer to diabetes sweet and sour strawberries will be effective against all diseases you will also be surprised to read the benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • cancer
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार
1

‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

चुकीची ब्रा घातल्यामुळे वाढतो अपचन-अ‍ॅसिडिटीचा त्रास! जाणून घ्या रोजच्या वापरतील कपड्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम
2

चुकीची ब्रा घातल्यामुळे वाढतो अपचन-अ‍ॅसिडिटीचा त्रास! जाणून घ्या रोजच्या वापरतील कपड्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल
3

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ
4

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.