Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयाची प्रत्येक नस होईल मुळापासून स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मुळांपासून स्वच्छ करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. पाणीदार आणि फायबर असलेली फळे खाल्ल्यास हृदय निरोगी राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 05:30 AM
हृदयाची प्रत्येक नस होईल मुळापासून स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश

हृदयाची प्रत्येक नस होईल मुळापासून स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

फळे खाण्याचे फायदे?
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाय?
हृदयाच्या नसा स्वच्छ करण्यासाठी उपाय?

सध्या जगभरात हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीर आतून कमकुवत होते. दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात तिखट किंवा अतितेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्याच्या परिणामांमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. बऱ्याचदा हृदयाची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्यांचे किंवा सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते.(फोटो सौजन्य – istock)

World Hemophilia Day: रक्तस्रावाच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी एक जागतिक चळवळ, जाणून घ्या सविस्तर

हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्याही परदेशी गोळ्या औषधांचे सेवन करण्याची अजिबात आवश्यकता नसते. अशावेळी आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही फळे नियमित खाल्ल्यास रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल. हृद्य निरोगी राहिल्यास कायमच तुम्ही आनंदी राहाल.

कलिंगड:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध होतात. नियमित वाटीभर कलिंगड खाल्ल्यास शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघेल आणि आरोग्य सुधारेल. कलिंगडमध्ये लायकोपिन नावाचे समृद्ध गुणकारी घटक आढळून येते. यामुळे हृदय आणि स्किन कॅन्सरचा धोका कमी होतो. दैनंदिन आहारात कलिंगडाचा समावेश करावा.

टोमॅटो:

आंबट गोड चवीचे टोमॅटो जेवणात टाकल्यास पदार्थाची चव वाढते. यामध्ये लायकोपिन’चा नावाचा मोठा घटक आढळून येतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली घाण आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी टोमॅटोचा रस प्यावा. रोजच्या आहारात नियमित टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस प्यायल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते.

Summer Skin Care: वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मिळेल भरपूर पोषण! १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा Detox water

डाळिंब:

हृदयाच्या नसांना आलेली सूज कमी करण्यासाठी डाळिंबाचे दाणे खावेत. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक डाळिंब खाल्ल्यास रक्तातील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीराला भरमसाट फायदे होतील. डाळिंबामध्ये पॉलिफेनॉल आणि प्युनी कॅलॅगिन्स इत्यादी घटक आढळून येतात. शरीराचा कमी झालेला रक्तदाब पुन्हा एकदा संतुलित करण्यासाठी नियमित डाळिंबाचे दाणे खावेत. हृदयाचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी डाळिंबाचे दाणे खावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हृदयाच्या आरोग्यासाठी कोणती फळे उपयुक्त आहेत?

    Ans: सफरचंद, डाळिंब, केळी, संत्री, बेरी यांसारखी फळे हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात.

  • Que: फळे खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो का?

    Ans: हो, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरयुक्त फळे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात आणि Heart Attack चा धोका कमी करतात.

  • Que: फक्त फळांवर अवलंबून राहणे योग्य आहे का?

    Ans: नाही, फळे महत्त्वाची असली तरी संपूर्ण संतुलित आहार आणि हेल्दी लाइफस्टाइल आवश्यक आहे.

Web Title: Every vein of the heart will be cleansed from the root include these fruits in your diet to prevent the risk of heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Cholesterol home Remedy
  • healthy fruits
  • heart attack

संबंधित बातम्या

Benefits Of Jamun: शरीराला मिळेल नैसर्गिक थंडावा! जाणून घ्या जांभूळ खाल्ल्याने शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे
1

Benefits Of Jamun: शरीराला मिळेल नैसर्गिक थंडावा! जाणून घ्या जांभूळ खाल्ल्याने शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले सफरचंद शरीरासाठी ठरेल वरदान! नियमित खाल्ल्यास कधीच पडणार नाही आजारी
2

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले सफरचंद शरीरासाठी ठरेल वरदान! नियमित खाल्ल्यास कधीच पडणार नाही आजारी

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर
3

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

Health Tips: उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीये का? जाणून घ्या
4

Health Tips: उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीये का? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.