Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Plane Crash : संजय गांधी ते अजित पवार…. आतापर्यंत ‘या’ राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत

बारामतीमधून एक मोठी बातमी समोर येत अली आहे. लँडिंग दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. अजित पवार यांचे या अपघातात निधन झाले आहे. हा अपघात अतिशय भयकंर होता. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यापूर्वी देखील अनेक महत्त्वाच्या भारतीय नेत्यांनी विमान अपघातात आपला जीव गमवला आहे. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 11:41 AM

Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:
1 / 8

बलवंतराय मेहता गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी सीमेजवळ पाकिस्ताननच्या हवाई दालाने त्यांचे विमान पाडले होते. यामध्ये बलवंतराव यांचे निधन झाले

2 / 8

माधवराव सिंधीया : कॉंग्रेसचे नेते माधवराव सिंधीया यांचा २००१ मध्ये उत्तर प्रदेशात चार्टर्ड विमानात निधन झाले होते

3 / 8

१९७३ मध्ये तत्कालीन केंद्रीय पोलाद आणि खाण मंत्री मोहन कुमारमंगलम यांचा दिल्लीजवळ विमान अपघातात मृत्यू जाला होता. एअर इंडियाचे एआय ४४० विमानाचा हा अपघात होता

4 / 8

वाएस राजशेख रेड्डी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचाही २००९ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. ते राज्याचे १४ वे मुख्यमंत्री होते. त्यांचे विमान २४ तासाच्या शोधानंतर नल्लमला जंगलात आढळले होते.

5 / 8

संजय गांधी : तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे सुपूत्र संजय गांधी यांचा १९८० मध्ये विमान अपघात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधानाने कॉंग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण जाली होती. इंदिरा गांधी यांना मोटठा धक्का बसला होता

6 / 8

जीएमसी बालयोग : तसेच लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते जीएमसी बालयोग यांचाही अपघात जाला होचा. ३ मार्च २००२ रोजी ते आंध्र प्रदेशाला निघाले होते. यावेळी कैकलूरजवळी एक तलावात विमान कोसळले होते

7 / 8

दोराजी खांडू : याशिवाय अरुणाचल प्रदेशचे दोराजी खांडू यांचा ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये अपघात झाला होता. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टतर तवांगहून इटानगरला निगाल होते. यावेळी हेलिकॉप्टर राज्याच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात कोसळले होते

8 / 8

यापूर्वी १२ जून २०२५ रोजी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. एअर इंडियाचे बोईंग  ७८७-८ ड्रीमलाइनर अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनसाठी निघाले  असताना हा हा अपघात झाला होता

Web Title: From sanjay gandhi to ajit pawar political leaders met an unfortunate end in plane crashes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Plane Crash

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे: अजित पवार कसे झाले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘दादा’
1

Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे: अजित पवार कसे झाले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘दादा’

Ajit Pawar Passed Away : कर्तव्यदक्ष आणि रोखठोक नेतृत्व! अजित पवारांच्या मृत्यूवर मंत्रिमंडळातील नेते भावूक
2

Ajit Pawar Passed Away : कर्तव्यदक्ष आणि रोखठोक नेतृत्व! अजित पवारांच्या मृत्यूवर मंत्रिमंडळातील नेते भावूक

Ajit Pawar Death: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?
3

Ajit Pawar Death: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘बारामती’ कशी बनली विकासाचे मॉडेल
4

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘बारामती’ कशी बनली विकासाचे मॉडेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.