Ganpat Trailer Out Amitabh Bachchan Tiger Shroff And Kriti Sanon Sharing Scrren Together Nrps
रोमान्स नंतर आता ॲक्शन करताना दिसणार टायगर श्रॅाफ आणि कृती सेनन! गणपतचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
'गणपत' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये टायगर एका योद्धाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत क्रिती सेननही अॅक्शन अवतारात दिसत आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांची झलकही या टीझरमध्ये आहे. हा चित्रपट पुढील महिण्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.