तरस गाण्यातून सुरु केलेला हा कल्ला अजून काही कमी नाही झाला. शर्वरी तरुणांवर बिलकुल तरस करत नाही. तिच्या नवीन पोस्टवरून सगळं काही कळून येत आहे. हा निखार आणि ही आग तरुणांचे ह्दय दिवसेंदिवस काबीज करत सुटला आहे. अभिनेत्री नेहमी तिच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली असते. अशात तिने नवीन पोस्ट केली आहे.
शर्वरी वाघची ही सुंदर नवीन पोस्ट पाहिलीत का? (फोटो सौजन्य - Social Media)
शर्वरी वाघची ही सुंदर नवीन पोस्ट पाहिलीत का? (फोटो सौजन्य - Social Media)
या Look मध्ये शर्वरी फार आकर्षक दिसत आहे. तिच्या या आऊटफिटवर जणू फुलांचा पसारा मांडला गेला आहे. ती स्वतःच फुलासारखी आहे त्यात फुलांचे नक्षीकाम असणारे आऊटफिट तिच्या सौंदर्याला आणखीन उजाळा देत आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने काहीच भारीभक्कम असे लिहले नाही. एक साधा फुलाचा एमोजी नमूद करून, तिच्या कोमलतेप्रमाणे कॅप्शनची कोमलताही जपली आहे.
आता पोस्ट शर्वरी वाघची आहे तर तरुणाई काय शांत बसणार, व्हयं? तरुणांनी पोस्टखाली कौतुक करण्यासाठी लांबच लांब लाईन्स लिहल्या आहेत.
पोस्ट करण्याच्या अवघ्या काही तासातच पोस्टने Likes मध्ये लाखांचा आकडा पार केला आहे, तर हजारोंच्या संख्येत कॉमेंट्स आले आहेत.