• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Healthy Benefits Of Eating Almonds And Walnuts

सकाळी उठल्यानंतर नियमित करा अक्रोड, बदामचे सेवन! जाणून शरीराला होणारे चमत्कारीक फायदे

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी अनेकदा रोजच्या आहारात काजू, बदाम, अक्रोड किंवा अंजीर खाण्याच्या सल्ला दिला जातो. कारण या ड्राय फ्रुटस मध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा स्रोत आहे.हे ड्राय फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरातील अशक्तपणा कमी होऊन शरीरात निर्माण झालेली जीवनसत्वाची कमतरता भरून निघते. डॉक्टरकडे गेल्यानंतर किंवा इतर वेळी रोजच्या आहारात ड्राय फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बदाम आणि अक्रोडाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2024 | 03:54 PM
बदाम आणि अक्रोड खाण्याचे फायदे

बदाम आणि अक्रोड खाण्याचे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 ड्रायफ्रुटमध्ये अक्रोड आणि बदामामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही  नियमित ५ ते ६ भिजवलेले बदाम आणि १ अक्रोड खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

ड्रायफ्रुटमध्ये अक्रोड आणि बदामामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही नियमित ५ ते ६ भिजवलेले बदाम आणि १ अक्रोड खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

2 / 5 बदाम आणि अक्रोडाचे सेवन केल्यामुळे बुद्धी वाढण्यास मदत होते. तसेच मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहून शरीरातील रक्तभिसरण सुधारते.

बदाम आणि अक्रोडाचे सेवन केल्यामुळे बुद्धी वाढण्यास मदत होते. तसेच मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहून शरीरातील रक्तभिसरण सुधारते.

3 / 5 बदाम आणि अक्रोडचा वापर करून तुम्ही केक, स्मूदी, लाडू , खीर इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ चवीला खूप सुंदर लागतात.

बदाम आणि अक्रोडचा वापर करून तुम्ही केक, स्मूदी, लाडू , खीर इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ चवीला खूप सुंदर लागतात.

4 / 5 मैदानी खेळ खेळणाऱ्यानी रोजच्या आहारात काजू, बदाम, काळे मनुके, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील ऊर्जा कायम टीकून राहण्यास मदत होईल.

मैदानी खेळ खेळणाऱ्यानी रोजच्या आहारात काजू, बदाम, काळे मनुके, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील ऊर्जा कायम टीकून राहण्यास मदत होईल.

5 / 5 दैनंदिन जीवनात बदाम आणि अक्रोडचे सेवन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन नैराश्यापासून सुटका मिळते. मनाला शांत करण्यासाठी तणाव पूर्ण जीवन जगण्यासाठी आहारात बदाम अक्रोडचे सेवन करावे.

दैनंदिन जीवनात बदाम आणि अक्रोडचे सेवन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन नैराश्यापासून सुटका मिळते. मनाला शांत करण्यासाठी तणाव पूर्ण जीवन जगण्यासाठी आहारात बदाम अक्रोडचे सेवन करावे.

Web Title: Healthy benefits of eating almonds and walnuts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 03:54 PM

Topics:  

  • Dry Fruits Benefits
  • Health Care Tips
  • healthy food

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?

Maharashtra Politics: ‘मुंबई’ जिंकायचीच! भाजप-शिंदेंचे ठरले; ‘इतक्या’ जागांवर एकमत, ठाकरेंचे काय?

Dec 27, 2025 | 09:30 PM
‘या’ चिनी टेक कंपनीच्या इनोव्हेशनला मानला बॉस! डेव्हलप केली अशी बॅटरी जी देईल 3000 किमी रेंज

‘या’ चिनी टेक कंपनीच्या इनोव्हेशनला मानला बॉस! डेव्हलप केली अशी बॅटरी जी देईल 3000 किमी रेंज

Dec 27, 2025 | 09:13 PM
U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

Dec 27, 2025 | 08:52 PM
Accident News: भयानक! बसचे नियंत्रण सुटले अन्…; 15 जागीच ठार तर 19 जखमी

Accident News: भयानक! बसचे नियंत्रण सुटले अन्…; 15 जागीच ठार तर 19 जखमी

Dec 27, 2025 | 08:20 PM
गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 

Dec 27, 2025 | 08:17 PM
डाय-केमिकल्सना करा रामराम! पांढरे केस 7 दिवसांतच नैसर्गिकरित्या होतील काळे, या घरगुती पदार्थांची पेस्ट केसांना लावा

डाय-केमिकल्सना करा रामराम! पांढरे केस 7 दिवसांतच नैसर्गिकरित्या होतील काळे, या घरगुती पदार्थांची पेस्ट केसांना लावा

Dec 27, 2025 | 08:15 PM
Kolhapur News : नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब

Kolhapur News : नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब

Dec 27, 2025 | 08:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा  देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Dec 27, 2025 | 06:46 PM
Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Dec 27, 2025 | 05:33 PM
Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Dec 27, 2025 | 05:16 PM
Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Dec 27, 2025 | 05:11 PM
“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

Dec 27, 2025 | 05:01 PM
Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

Dec 27, 2025 | 04:51 PM
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.