Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: इंस्टाग्रामवर रिल्स आणि पोस्ट शेड्युल करायच्या आहेत? या सोप्या स्टेप्स करणार तुमची मदत

सध्या, सोशल मीडिया नेटवर्किंग साइट्समध्ये इंस्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्सपैकी एक आहे. जगभरात इंस्टाग्रामचे कोट्यावधी अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. भारतात 20 कोटींहून अधिक लोक हे अ‍ॅप वापरतात. इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवणे हे सोपे काम नाही. यासाठी, वेळोवेळी रिल्स आणि पोस्ट शेअर कराव्या लागतात. जेणेकरून इंस्टाग्राम फीडमध्ये आपण अपडेट राहू आणि फॉलोवर्सची संख्या वाढेल. इंस्टाग्राम सतत नवीन फीचर्स आणत असते. त्यापैकी एक म्हणजे पोस्ट शेड्यूलिंग. त्याच्या मदतीने, युजर्स पोस्ट शेड्यूल करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2025 | 03:19 PM

Tech Tips: इंस्टाग्रामवर रिल्स आणि पोस्ट शेड्युल करायच्या आहेत? या सोप्या स्टेप्स करणार तुमची मदत Tech Tips: इंस्टाग्रामवर रिल्स आणि पोस्ट शेड्युल करायच्या आहेत? या सोप्या स्टेप्स करणार तुमची मदत

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

इंस्टाग्रामवर पोस्ट शेड्यूल करण्यासाठी, तुम्हाला थर्ड-पार्टी अ‍ॅप किंवा फेसबुक क्रिएटर स्टुडिओ वापरावे लागतील. हे वैशिष्ट्य इंस्टाग्राम अ‍ॅपवर वापरले जाऊ शकत नाही.

2 / 6

पोस्ट शेड्यूल करण्यासाठी, तुम्हाला एक प्रोफेशनल अकाउंट आवश्यक असेल आणि त्या अकाउंटचे 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. पोस्ट शेड्यूल फीचर वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटसाठी उपलब्ध नाही.

3 / 6

सर्वप्रथम फेसबुक क्रिएटर स्टुडिओ उघडा. फेसबुक क्रिएटर स्टुडिओ उघडल्यानंतर, इंस्टाग्राम लिंक करा.

4 / 6

इंस्टाग्राम लिंक केल्यानंतर, नवीन पोस्ट पर्याय निवडा. आता तुम्हाला जो काही कंटेंट पोस्ट करायचा आहे तो अपलोड करा.

5 / 6

अपलोड केल्यानंतर, पब्लिश पर्यायावर दिसणाऱ्या बाणावर क्लिक करा. येथे डाउन अ‍ॅरोवर क्लिक केल्यानंतर, शेड्यूल पर्याय दिसू लागेल. तुम्हाला पोस्ट करायची वेळ निवडा. नंतर शेड्यूल बटणावर क्लिक करा.

6 / 6

फेसबुक क्रिएटर स्टुडिओ व्यतिरिक्त, तुम्ही अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन्स किंवा वेबसाइट्स देखील वापरू शकता. या काही वेबसाइट्स आहेत ज्या तुम्हाला पोस्ट शेड्यूल करण्यास मदत करतील.

Web Title: How to schedule reels and post on instagram know the easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • instagram
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

या एका पासवर्डवर 76 हजार भारतीयांचा विश्वास! एका सेकंदात क्रॅक करतील Hackers, लुटतील तुमचे लाखो रुपये
1

या एका पासवर्डवर 76 हजार भारतीयांचा विश्वास! एका सेकंदात क्रॅक करतील Hackers, लुटतील तुमचे लाखो रुपये

ChatGPT 5 vs ChatGPT 4: रीजनिंग, आउटपुट आणि परफॉर्मंसच्या बाबतीत कोण अधिक पावरफुल? जाणून घ्या सविस्तर
2

ChatGPT 5 vs ChatGPT 4: रीजनिंग, आउटपुट आणि परफॉर्मंसच्या बाबतीत कोण अधिक पावरफुल? जाणून घ्या सविस्तर

Instagram युजर्सना मिळाला ट्रिपल धमाका! कंपनी घेऊन आली 3 नवे फीचर्स, आता अ‍ॅप वापरताना येणार आणखी मजा
3

Instagram युजर्सना मिळाला ट्रिपल धमाका! कंपनी घेऊन आली 3 नवे फीचर्स, आता अ‍ॅप वापरताना येणार आणखी मजा

Lenovo चा नवा टॅब्लेट भारतात लाँच, 7040mAh बॅटरी आणि AI फीचर्सने सुसज्ज! 16,999 रुपयांपासून किंमत सुरु
4

Lenovo चा नवा टॅब्लेट भारतात लाँच, 7040mAh बॅटरी आणि AI फीचर्सने सुसज्ज! 16,999 रुपयांपासून किंमत सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.