India-Pakistan War : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव कायम; पाच हजार नागरिकांचे झाले स्थलांतर
भारत पाकमध्ये शस्त्रसंधी व्हावी असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ट ट्रम्प यांनी आशा व्यक्त केली.
7 मे च्या मध्यरात्री भाराताने पहलगामच्या भ्याड हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी दहशतवादांविरोधात ऑपरेशन सिंधूर यशस्वी पाप पाडले.
यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने गुजरात, राजस्थान, पंजाब आणि काश्मीर यांना लक्ष्य केलं होतं.
मात्र पाकिस्तानच्या प्रत्येक कुरघोड्यांना भारताने चोख उत्तर दिलेलं आहे. सलग तीन दिवसांच्या या युद्धानंतर अखेर घाबरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केली आहे.
शस्त्र संधी म्हणजे युद्धजन्य परिस्थितीत काही काळ युद्ध थांबविण्यासाठी झालेला करार होय.
या करारानुसार युद्ध, लढाई किंवा हिंसक कारवाया थांबवण्यासाठी सहमती दर्शवली जाते.