• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Know The Mystery Of The Darkness In The Universe

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…

हे संपूर्ण ब्रह्मांड काळ्या रंगाने भरलेलं आहे. रात्रीच्या वेळी ताऱ्यांच्या प्रकाशात मागे पसरलेलं ब्रह्मांडाचं अंधारमय वातावरण आपण अनेकदा पाहिलं असेल पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, अवकाशात इतके असंख्य प्रकाशमय तारे असतानाही ब्रह्मांडाचा अंधार याने कधी दूर का होत नाही? ताऱ्यांच्या लखलखत्या प्रकाशातही ब्रह्मांड उजळून का येत नाही? चला जाणून घेऊया यामागचं खरं कारण...

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 21, 2025 | 02:02 PM
काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही...

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 शास्त्रज्ञांच्या मते, विश्वाचा सुमारे २५% भाग हा अंधारमय पदार्थांनी बनलेला आहे आणि याचा ७०% भाग अंधारमय उर्जेने बनलेला आहे तर उरलेला ५% भाग हा सामान्य पदार्थ आणि प्रकाशाने बनलेला आहे, जे आपल्याला पाहता येत नाही

शास्त्रज्ञांच्या मते, विश्वाचा सुमारे २५% भाग हा अंधारमय पदार्थांनी बनलेला आहे आणि याचा ७०% भाग अंधारमय उर्जेने बनलेला आहे तर उरलेला ५% भाग हा सामान्य पदार्थ आणि प्रकाशाने बनलेला आहे, जे आपल्याला पाहता येत नाही

2 / 5 डार्क मॅटर हा रहस्यमय पदार्थ आहे, जो थेट पाहता येत नाही, त्याला फक्त त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून शोधले जाते. ते आकाशगंगेला एका ग्लूप्रमाणे जोडण्याचे काम करते.

डार्क मॅटर हा रहस्यमय पदार्थ आहे, जो थेट पाहता येत नाही, त्याला फक्त त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून शोधले जाते. ते आकाशगंगेला एका ग्लूप्रमाणे जोडण्याचे काम करते.

3 / 5 डार्क एनर्जी ही एक अशी स्थती आहे जी विश्वाचा वेगाने विस्तार करते. यामुळे विश्वाचा सातत्याने विस्तार होत राहतो आणि दूरच्या आकाशगंगा आपल्या डोळ्यांपासून दूर होत चालल्या आहेत

डार्क एनर्जी ही एक अशी स्थती आहे जी विश्वाचा वेगाने विस्तार करते. यामुळे विश्वाचा सातत्याने विस्तार होत राहतो आणि दूरच्या आकाशगंगा आपल्या डोळ्यांपासून दूर होत चालल्या आहेत

4 / 5 डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी कोणत्या कणांपासून बनवण्यात आले आहेत हे शास्त्रज्ञांना अजूनही समजू शकलं नाही. हे विश्वातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. याचा अभ्यास केल्यास आपल्याला विश्वाची उत्पत्ती आणि उत्क्रांती हे समजण्यास मदत होऊ शकते

डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी कोणत्या कणांपासून बनवण्यात आले आहेत हे शास्त्रज्ञांना अजूनही समजू शकलं नाही. हे विश्वातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. याचा अभ्यास केल्यास आपल्याला विश्वाची उत्पत्ती आणि उत्क्रांती हे समजण्यास मदत होऊ शकते

5 / 5 आता तारे असूनही ब्रह्मांडात प्रकाश का नाही या प्रश्नाच उत्तर द्यायचं झालं कर याचं मूळ कारण म्हणजे, बहुतांश तारे हे आपल्या दृष्टीपासून फार दूर आहेत आणि त्यांचा प्रकाश पृथ्वीवर कमकुवत स्वरुपात पोहचतो. याशिवाय अवकाशातील वायू आणि धूळ प्रकाशाला अडथळा निर्माण करतात ज्यामुळे ब्रह्मांडाचा बहुतेक भाग अंधारमय दिसतो

आता तारे असूनही ब्रह्मांडात प्रकाश का नाही या प्रश्नाच उत्तर द्यायचं झालं कर याचं मूळ कारण म्हणजे, बहुतांश तारे हे आपल्या दृष्टीपासून फार दूर आहेत आणि त्यांचा प्रकाश पृथ्वीवर कमकुवत स्वरुपात पोहचतो. याशिवाय अवकाशातील वायू आणि धूळ प्रकाशाला अडथळा निर्माण करतात ज्यामुळे ब्रह्मांडाचा बहुतेक भाग अंधारमय दिसतो

Web Title: Know the mystery of the darkness in the universe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • lifestyle news
  • new information

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…

Photo : T20 मध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज; अर्शदीप सिंगने केला चमत्कार

Photo : T20 मध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज; अर्शदीप सिंगने केला चमत्कार

Amravati Crime: प्रमोशन देतो, मुलीला माझ्याकडे पाठव, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्यावर बलात्काराचा गुन्हा

Amravati Crime: प्रमोशन देतो, मुलीला माझ्याकडे पाठव, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्यावर बलात्काराचा गुन्हा

Baramati News : बारामतीत वाहतुकीची कोंडी वाढली; बेशिस्त वाहनचालकांमुळे समस्या गंभीर

Baramati News : बारामतीत वाहतुकीची कोंडी वाढली; बेशिस्त वाहनचालकांमुळे समस्या गंभीर

Jewar Airport : 4 टर्मिनल, 6 धावपट्ट्या आणि 7 कोटी प्रवासी; भारताने बनवले आशियातील सर्वात मोठे विमानतळ, वापरासाठी सज्ज

Jewar Airport : 4 टर्मिनल, 6 धावपट्ट्या आणि 7 कोटी प्रवासी; भारताने बनवले आशियातील सर्वात मोठे विमानतळ, वापरासाठी सज्ज

‘इडली कडाई’ चित्रपटात धनुषचा भावनिक प्रवास; ट्रेलरवर चाहत्यांची प्रतिक्रिया – “ऑस्कर लेव्हल परफॉर्मन्स!”

‘इडली कडाई’ चित्रपटात धनुषचा भावनिक प्रवास; ट्रेलरवर चाहत्यांची प्रतिक्रिया – “ऑस्कर लेव्हल परफॉर्मन्स!”

माणुसकी गेली कुठे? पावसामुळे ऑर्डर उशिरा मिळाल्याने डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

माणुसकी गेली कुठे? पावसामुळे ऑर्डर उशिरा मिळाल्याने डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.