पालघरच्या बोईसर परिसरातील धनानी नगर येथील १७ एकरांवर झालेले अतिक्रमण हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बोईसरच्या पूर्वेकडील सर्वे नंबर ६१/१, ६१/२ आणि ६१/३ या जमिनी संदर्भात अनेक वर्षांपासून न्यायालयीन वाद सुरु होता. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार आता या जमिनीची संयुक्त मोजणी करून ती मूळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.