दिगपाल लांजेकर निर्मित आणि दिग्दर्शित अभंग तुकाराम हा संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने सांगलीतील वारकऱ्यांसाठी या चित्रपटाचा शो मोफत दाखवण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, अभिनेत्री स्मिता शेवाळे, संगीत दिग्दर्शक अवधूत गांधी, नृत्यदिग्दर्शक सुमित कदम,यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले, आणि वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.