• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Maharashtra Political Leader Gudi Padva Celebration 2025

Political Leader Gudi Padva : राजकीय नेत्यांनी उभारली कुटुंबियांसोबत गुढी; पहा खास फोटो

राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे. नववर्षाचे स्वागत देखील जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये केले जात आहे. पारंपारिक वेशभूषा आणि सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या शोभायात्रेमधून शहरा शहरांमध्ये नाद दूमदुमला आहे. राजकीय नेत्यांनी देखील कुटुंबासह आणि पदाधिकाऱ्यांसह गुढीपाडवा साजरा केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2025 | 05:02 PM
Maharashtra political leader gudi padva celebration 2025

Maharashtra political leader gudi padva celebration 2025

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 8 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नागपूरच्या शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन सण साजरा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नागपूरच्या शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन सण साजरा केला आहे.

2 / 8 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कुटुंबासोबत गुढी उभारली. यावेळी त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कुटुंबासोबत गुढी उभारली. यावेळी त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता.

3 / 8 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील चैत्र उत्सव आणि शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. यानंतर त्यांनी ठेंभीनाका देखील गुढी उभारली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील चैत्र उत्सव आणि शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. यानंतर त्यांनी ठेंभीनाका देखील गुढी उभारली.

4 / 8 पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील परिवारासोबत गुढीपाडवा सण साजरा केला. गुढी उभारुन त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील परिवारासोबत गुढीपाडवा सण साजरा केला. गुढी उभारुन त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

5 / 8 विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या पुण्यातील सिल्वर रॉक्स या राहत्या घरी कुटुंबियांसोबत गुढी उभारली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या पुण्यातील सिल्वर रॉक्स या राहत्या घरी कुटुंबियांसोबत गुढी उभारली आहे.

6 / 8 भाजप आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्या परिवारासोबत गुढी उभारुन सण साजरा केला.

भाजप आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्या परिवारासोबत गुढी उभारुन सण साजरा केला.

7 / 8 शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुढी उभारुन गुढीपाडवा सण साजरा केला.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुढी उभारुन गुढीपाडवा सण साजरा केला.

8 / 8

political leader gudi padva (8)

Web Title: Maharashtra political leader gudi padva celebration 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Gudi Padva
  • jayant patil

ताज्या बातम्या

पुढे वाचा
११० रुपयांचा विक्रमी लाभांश! ‘हा’ NBFC स्टॉक शेअरधारकांना देतोय मोठी भेट, रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात

११० रुपयांचा विक्रमी लाभांश! ‘हा’ NBFC स्टॉक शेअरधारकांना देतोय मोठी भेट, रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

तांदूळ महागला! दोन दिवसात तांदळाच्या किमती १४ टक्क्यांपर्यंत वाढल्या, कारण काय? जाणून घ्या

तांदूळ महागला! दोन दिवसात तांदळाच्या किमती १४ टक्क्यांपर्यंत वाढल्या, कारण काय? जाणून घ्या

Thane News : अखेर ठाणेकरांची प्रतीक्षा संपली ;  गडकरी रंगायतनात वाजली तिसरी घंटा

Thane News : अखेर ठाणेकरांची प्रतीक्षा संपली ;  गडकरी रंगायतनात वाजली तिसरी घंटा

Nizamuddin Dargah Roof Collapse :  निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू

Nizamuddin Dargah Roof Collapse : निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.