Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याआधी ‘या’ गोष्टी नक्की वाचा, अन्यथा शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर गेल्यानंतर ऊसाचा रस आवर्जून प्यायला जातो. ऊसाचा रस लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ऊसाचा रस प्यायला जातो. अनेक लोक उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ दोन वेळा ऊसाचा रस पितात. पण ऊसाच्या रसाचे सतत सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याआधी या गोष्टी नक्कीच वाचा. यामुळे तुमच्या मनात निर्माण झालेले असंख्य गैरसमज दूर होतील. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 17, 2026 | 11:53 AM

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याआधी 'या' गोष्टी नक्की वाचा, अन्यथा शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोकचा त्रास होऊ नये म्हणून ऊसाचा रस प्यायला जातो. पण ऊसाचा रस पिऊन सुद्धा उष्माघाताची समस्या उद्भवू शकते.

2 / 5

ऊसाचा रस प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होते, असे अनेकांना वाटते. पण ऊसाचा रस प्यायल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून जात नाही. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी इतर लिंबू पाण्याचे सेवन करावे.

3 / 5

कावीळ झाल्यानंतर बऱ्याचदा ऊसाचा रस प्यायला जातो. पण कावीळ आणि ऊसाचा रस यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. कावीळची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

4 / 5

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उन्हाळ्यासह इतर कोणत्याच ऋतूमध्ये ऊसाचा रस अजिबात पिऊ नये. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.

5 / 5

हल्ली ऊसाच्या रसात बर्फ किंवा पाणी मिक्स केले जाते. पण दूषित पाणी पोटात गेल्यामुळे जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात. त्यामुळे ऊसाचा रस पिताना योग्य ती काळजी घ्यावी.

Web Title: Make sure to read these things before drinking sugarcane juice in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • sugar cane
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

वाढत्या तापमानात “या” टिप्स ठरतील तुमच्या कारसाठी उपयोगी
1

वाढत्या तापमानात “या” टिप्स ठरतील तुमच्या कारसाठी उपयोगी

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?
2

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

Sugar Export Ban:साखर निर्यातीवर २०२६ पर्यंत बंदी! भारताकडून सर्वाधिक साखर खरेदी करणारे देश कोणते? जाणूून घ्या…
3

Sugar Export Ban:साखर निर्यातीवर २०२६ पर्यंत बंदी! भारताकडून सर्वाधिक साखर खरेदी करणारे देश कोणते? जाणूून घ्या…

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
4

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.