दिवाळीच्या प्रकाशपर्वासाठी मळेवाड सज्ज! सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत अविनाश कुंभार यांच्या पणत्यांना पसंती
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे दिवाळीनिमित्त पणत्या तयार करण्यात व्यस्त असलेले अविनाश कुंभार.
पारंपरिक कुंभार कलेचा वारसा जपत अविनाश कुंभार यांच्याकडून विविध आकर्षक डिझाईनच्या पणत्यांची निर्मिती.
चाकावर आकार घेत असलेल्या मातीच्या पणत्या; पारंपरिक कलेला आधुनिक व्यवसायाची जोड.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मळेवाड येथील कुंभारशाळेत पणत्या बनविण्याची लगबग
सिंधुदुर्गासह सातारा, पुणे, मुंबई आणि गोव्यातही मळेवाडच्या पणत्यांना मागणी.
आधुनिक युगातही कुंभार कलेचा वारसा जपण्याचा अविनाश कुंभार यांचा प्रयत्न.
हातांच्या कौशल्यातून साकारत आहेत दिवाळीच्या प्रकाशपर्वासाठी सुंदर मातीच्या पणत्या.