Vidula Chougule Gorgeous Look
Vidula Chougule (6)
तिच्या नवनव्या स्टाईलमधील फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांना अक्षरशः वेडे केले आहे. अशातच अभिनेत्रीने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोज् शेअर केले आहेत..
विदुला चौघुलेने इन्स्टाग्रामवर पिवळ्या ड्रेसमध्ये खूप सुंदर फोटोशूट केले आहे. तिचा अगदी साधा सिंपल लूक चाहत्यांना प्रचंड भावला असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि लाल रंगाची ओढणी कॅरी करून सुंदर फोटोशूट केले आहे. लूकला साजेसे दागिने वेअर केल्यामुळे ती खूपच छान दिसते.
सिंपल मेकअप, ग्लॉसी आय लायनर आणि पिंक लिपस्टिक असा मेकअप करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनचे कौतुक केले जात आहे.
टिव्ही आणि सिने अभिनेत्री विदुला चौघुलेने शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.