Minister For Women And Child Development Adv Yashomati Thakur Driven Tractor
महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी चालवला ट्रॅक्टर
आज अमरावतीत पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर चक्क स्वत: ट्रॅक्टर चालवला. शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ट्रॅक्टरची प्रथम चाचणी घेत त्यांनी ट्रॅक्टरचे सारथ्य केले.