Mns Leader Sandip Deshpande Criticized Governer Bhagat Singh Koshyari On His Statement Reagarding Mumbai Nrps
नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये – संदीप देशपांडे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी ( Governer Bhagat Singh) मुंबईबाबत केलंल वादग्रस्त विधान चांगलच चर्चेत आहे. त्यांच्या या विधानामुळं राज्यात राजकारणातून तीव्र राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यानंतर आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनीही त्यांच्यावर टिका केली आहे. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये असं म्हणत त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
titiel - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया