अभिनेत्री मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत असून सोशल मीडियावर सर्वीकडे तिच्या सौंदर्याच्या चर्चा होत आहेत. अभिनेत्री बरीच सोशल मीडियावर सक्रिय असते. हल्लीच तिने पोस्ट केलेले काही फोटोज सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत.
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अभिनेत्री या पोस्टमध्ये फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्री फार सुंदर दिसत असून अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट्समध्ये हे फोटो आणखीन सुंदर दिसत आहेत.
सुंदर डोळे, आकर्षक केशभूषा तसेच काळ्या रंगाच्या या लुकमध्ये अभिनेत्री मार्केट गाजवत आहे.
तिचे रुबाबदार डोळे, तिचे सुंदर हसणे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
'सुंदर', 'आकर्षक' तसेच 'क्रश' असे अनेक कमेंट्स या पोस्टखाली आले आहेत.