नवरात्रीमध्ये काढा 'या' सुंदर डिझाईन्सच्या मेहंदी
ज्या महिलांना जास्त भरलेली आणि बारीक नक्षीकाम केलेली मेहंदी आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीची मेहंदी काढू शकता. यामुळे तुमचे हात खूप सुंदर दिसतील.
कमीत कमी वेळात सोपी आणि सुंदर मेहंदी काढायची असेल तर तुम्ही अरेबिक मेहंदी काढू शकता. अरेबिक मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. घाईगडबडीच्या वेळी सोपी डिझाईन काढायची असेल तयार या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा.
नवरात्रीच्या दिवसांमध्ये हातांची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हिना मेहंदी डिझाइन्स काढू शकता. हिना मेहंदीचा सगळीकडे ट्रेंड आल्यामुळे अनेकांच्या हातावर हल्ली याच मेहंदी डिझाइन्स आहेत.
मेहंदी काढल्यानंतर हातांची शोभा वाढण्यास मदत होते. त्यामुळे सर्वच सणाच्या दिवशी हातावर थोडीशी तरी मेहंदी काढली जाते. मेहंदीचा रंग हातांवर आल्यानंतर हात खूप सुंदर दिसतात.
बारीक नक्षीकाम केलेली पण दिसायला खूप साधी अशी मेहंदी सगळ्यांचं खूप आवडते. त्यामुळे डिझाइन्सची मेहंदी तुम्ही हातांवर काढू शकता.