Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

Banana Peel On Face : चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी अनेकजण महागड्या स्किनकेअर प्रोडक्ट्सऐवजी घरगुती उपायांचा आधार घेतात. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धननेही केळीच्या सालीचा एक सोपा उपाय शेअर केला आहे. पण हा उपाय त्वचेसाठी खरंच फायदेशीर आहे का? चला जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2026 | 08:15 PM
Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री भाग्यश्रीने सोशल मीडियावर शेअर केला केळीच्या सालीचा स्किनकेअर उपाय.
  • केळीच्या सालीतील अँटिऑक्सिडंट्स आणि इतर घटकांमुळे त्वचेला फायदा होतो.
  • चेहऱ्याला केळीच्या सालीचा खरंच फायदा होता का?
आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील हट्टी डाग दूर करण्यासाठी लोक अनेक घरगुती उपायांची किंवा स्कनिकेअर प्रोडक्ट्सची मदत घेत असतात. याच उपायांपैकी एक लोकप्रिय घरगुती आणि नैसर्गिक उपाय म्हणजे केळीच्या सालीचा वापर. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. केळीचा फक्त खाण्यासाठीच नाही तर तिच्या सालीचा चेहऱ्यावर देखील वापर करता येतो. अनेकजण केळीची साल फेकून न देता आपल्या चेहऱ्यावर ही साल घासतात. अलिकडेच बाॅलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धननेही याचे फायदे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Hair Care Tips: समोरुन टक्कल पडून हेअरलाईन मागे गेली आहे? केस विरळ होण्याची ‘ही’ आहेत कारण, दुर्लक्ष केल्यास केसांचे होईल नुकसान

अभिनेत्रीने शेअर केला केळीच्या सालीचा उपाय

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत भाग्यश्रीने केळीच्या सालीचा आपल्या चेहऱ्यावर कसा वापर करायचा आणि चेहऱ्याला नक्की कोणते फायदे होतात ते स्पष्ट केले. व्हिडिओमध्ये ती केळीच्या सालीला आपल्या चेहऱ्यावर हळूवारपणे घासताना दिसली. तिने सांगितले की, “केळे खाल्ल्यानंतर ते फेकून देण्याऐवजी चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास, डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास, रंगत सुधारण्यास आणि सुरकुत्या कमी होण्यासही मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्हीसुद्धा हा उपाय करून पाहू शकता.”

केळीच्या सालीने खरंच चेहऱ्याला फायदा होता का?

काही हेल्थ रिपोर्ट्सनुसार, केळीच्या सालीत अँटिऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. यामध्ये फेनोलिक तत्व देखील भरपूर प्रमाणात आढळते. याशिवाय कॅरोटीनॉइड्स आणि पॉलिफेनॉलसारखे बायोॲक्टिव्ह घटकही याच मुबलक प्रमाणात आढळून येतात. हे सर्व घटक काही काळापर्यंत आपल्या त्वचेला फायदा मिळवून देऊ शकतात.

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

रिपोर्ट्सनुसार, केळीची साल चेहऱ्यावर रगडल्याने त्वचा हलकी चमकायला लागते. डोळ्यांखाली जर तुम्हाला हलकी सूज जाणवत असेल तर केळीच्या सालीचा मसाज यासाठी फायद्याचा ठरेल. केळीची साल चेहऱ्यावर रगडल्याने काही प्रमाणात पिगमेंटशनचीही सुविधाही दूर होण्यास मदत होते. तथापि, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यावर उपायांचा परिणाम देखील काही प्रमाणात वेगळा दिसून येते. यामुळेच हा उपाय करण्याआधी आपल्या चेहऱ्यावर पॅच टेस्ट करायला विसरु नका. सुरुवातीला केळीची साल चेहऱ्यावर लावल्याने जर तुम्हाला जळजळ होत असेल किंवा चेहऱ्याला खाज सुटत असेल तर लगेच आपला चेहरा धुवा आणि हा उपाय वापरणे टाळा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केळीची साल चेहऱ्यावर लावल्याने काय फायदा होतो?

    Ans: केळीच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स आणि इतर जैविक घटक असतात. मात्र, चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या किंवा काळी वर्तुळे कमी करण्यासाठी ती प्रभावी असल्याचे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.

  • Que: केळीची साल चेहऱ्यावर किती वेळ लावावी?

    Ans: यासाठी कोणताही प्रमाणित वेळ निश्चित केलेला नाही. त्वचेवर जळजळ किंवा खाज येत असल्यास त्वरित चेहरा स्वच्छ धुवा आणि वापरणे थांबवा.

  • Que: केळीची साल प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे का?

    Ans: प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे केळीची साल चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि संवेदनशील त्वचा असल्यास विशेष काळजी घ्या.

Web Title: Bhagyashree patwardhan shares banana peel remedy for face natural glow dark spots nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • banana benefits
  • Beauty Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
1

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा
2

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान
3

Sensitive Skin Care: सेंसिटिव्ह स्किन आहे? मग ‘हे’ व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा; त्वचेचे होईल नुकसान

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!
4

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.