Nikki Tamboli Arbaz Patel Intimate Photoshoot
Nikki Tamboli Became Vegan Says No Longer Tolerate The Sacrifice Of Goats
डेटिंग दरम्यानच निक्की- अरबाजने इन्स्टाग्रामवर एक इंटिमेट फोटोशूट केले आहे. ते फोटोशूट करत दोघांनीही सर्वच मर्यादा ओलांडलेल्या पाहायला मिळत आहे. ब्लॅक कलरचे आऊटफिट वेअर करत दोघांनीही हे फोटोशूट केलेले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक्कीने ब्लॅक कलरचा स्टायलिश वेस्टर्न गाऊन वेअर केला आहे. तर अरबाजने ब्लॅक शर्ट आणि जीन्स वेअर केलेला दिसत आहे. दोघांनीही शॉवर खाली फोटोशूट केलं असून जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.
दरम्यान, निक्कीने हे खास इंटिमेट फोटोशूट अरबाजच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलं आहे, ज्यामध्ये दोघांनीही इंटिमेट पोज दिलेल्या पाहायला मिळत आहे. निक्कीच्या हॉट लूकने सोशल मीडियावर आग लावून टाकली आहे.
निक्कीने हे फोटोशूट शेअर करताना Lyrics says it all असं कॅप्शन देत तिने #happybirthday, #nikkitamboli, #arbazpatel असे हॅशटॅग देत फोटोशूट शेअर केले. Lady Gagaचं Die with a Smile हे गाणं तिने बॅकग्राऊंडला लावलं आहे.
अरबाजच्या वाढदिवसानिमित्त निक्कीने शेअर केलेलं हे शॉवर इंटिमेट फोटोशूट इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोशूटवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लाखो लाईक्सचा वर्षाव झाला असून हजारो कमेंट्सचा वर्षाव चाहत्यांनी पोस्टवर केला आहे.