Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How To Identify Real Pearl: मोती खरे की नकली? अस्सल मोती ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

सणावारांच्या दिवसांमध्ये दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. खरेदी करताना महिला कायमच मोत्याच्या आकर्षक दागिन्यांची कायमच खरेदी करतात. नऊवारी, सहावारी किंवा सर्वच लुकवर मोत्याचे दागिने शोभून दिसतात. पण बऱ्याचदा मोत्याच्या दागिन्यांची खरेदी करताना मनात खूप मोठा गोंधळ निर्माण होतो. दागिन्यांमधील मोती अस्सल आहेत की नाही? असे प्रश्न मनात कायमच निर्माण होतात. त्यामुळे मोत्याचे दागिने खरेदी करताना या गोष्टींची काळजी नक्कीच घ्या. यामुळे अस्सल मोती खरेदी करणे सोपे होऊन जाईल. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 22, 2026 | 03:30 PM

मोती खरे की नकली? अस्सल मोती ओळखण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us
Follow Us:
1 / 5

अस्सल मोती त्याच्या स्पर्शातून ओळखला जातो. मोती थंड असल्यामुळे स्पर्श केल्यानंतर सुरुवातीला थंड जाणवतो, पण शरीराच्या उष्णतेमुळे मोती ऊबदार होतो. मोती पारखण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे.

2 / 5

अस्सल मोती वजनाने जड असतो, तर नकली मोतीचे वजन अतिशय हलके असते. त्यामुळे वजनावरून सुद्धा मोतीच्या दागिन्यांची तुम्ही पारख करू शकता.

3 / 5

मोती ओळखण्यासाठी सगळ्यात आधी दोन मोती घेऊन एकमेकांवर घासून घ्या. घासल्यानंतर तो मोती सहज घसरून जाईल तो बनावट मोती असेल, कारण अस्सल मोती गुळगुळीत नसतो.

4 / 5

धाग्यात मोती ओवण्यासाठी तिथे होल तयार केला जातो तिथला भाग नाजूक राहिल्यास तो खरा मोती आहे. नकली मोतीला लगेच मोठा खड्डा पडतो.

5 / 5

मोत्याच्या दागिन्यांची खरेदी करताना योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. अन्यथा पैसे वाया जाऊ शकता. अस्सली दागिन्यांच्या नावाखाली विकले जाणारे नकली मोती जास्त दिवस टिकत नाहीत.

Web Title: Real or fake pearls follow these simple tips to identify genuine pearls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Artificial Jewellery
  • fashion tips
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

फ्रिजमध्ये ठेवलेल्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो आतड्यांच्या इन्फेक्शनचा धोका, शरीरात तयार होतील विषारी घटक
1

फ्रिजमध्ये ठेवलेल्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो आतड्यांच्या इन्फेक्शनचा धोका, शरीरात तयार होतील विषारी घटक

शिव्यांची प्रथा! साताऱ्यातील ‘या’ दोन गावांत दोन सवतींच्या भांडणातून सुरू झालेली अनोखी परंपरा! पाहा काय आहे ‘बोरीचा बार’
2

शिव्यांची प्रथा! साताऱ्यातील ‘या’ दोन गावांत दोन सवतींच्या भांडणातून सुरू झालेली अनोखी परंपरा! पाहा काय आहे ‘बोरीचा बार’

Mangalagaur: मंगळागौरीला नऊवारी साडीवर परिधान करा ‘हे’ मराठमोळे पारंपरिक दागिने, दिसेल घरंदाज लुक
3

Mangalagaur: मंगळागौरीला नऊवारी साडीवर परिधान करा ‘हे’ मराठमोळे पारंपरिक दागिने, दिसेल घरंदाज लुक

मंगळागौरीच्या सणाला मेहेंदीने सजवा हात! ‘या’ लेटेस्ट आणि मनमोहक डिझाईन सौंदर्यात पडतील भर
4

मंगळागौरीच्या सणाला मेहेंदीने सजवा हात! ‘या’ लेटेस्ट आणि मनमोहक डिझाईन सौंदर्यात पडतील भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.