सारा तेंडुलकरने शेअर केली खास पोस्ट - फोटो सौजन्य : Instagram
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांना त्यांच्या लग्नाचा वाढदिवसाला तीस वर्षे पूर्ण झाले आहेत यामध्ये साराने पहिला फोटो शेअर केला आहे यामध्ये त्यांच्या दोघांच्या गळ्यामध्ये लग्नाच्या माळा दिसत आहेत. फोटो सौजन्य : Instagram
या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर हा मागे वळून त्याची पत्नी अंजलीकडे पाहताना दिसत आहे आणि अंजली यावेळी त्याच्याकडे हसताना दिसत आहे. फोटो सौजन्य : Instagram
या फोटोमध्ये नक्कीच हा लग्नाच्या वेळीचा फोटो आहे त्यामध्ये दोघेही लग्नाच्या वेशभूषामध्ये पाहायला मिळत आहेत अंजली तेंडुलकर हिने साडी घातली आहे तर सचिन तेंडुलकर याने कुर्ता घातलेला दिसत आहे. फोटो सौजन्य : Instagram
या फोटोमध्ये नक्कीच ते त्यांची एनिवर्सरी साजरा करताना दिसत आहेत, त्याचबरोबर त्यांचा कुत्रा देखील या फोटोमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटो सौजन्य : Instagram
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर हे दोघेही 24 मे 1995 मध्ये त्यांनी लग्न केले होते. सध्या त्यांना दोन मुले आहेत त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर. फोटो सौजन्य : Instagram