आता रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास तेवढा ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी- संजय राऊत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. मी म्हणतो ना, जर उकेंनी गुन्हा केला असेल तर भादंविनुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं संजय राऊत म्हणाले.