एक नाही, दोन नाही तर गेले अनेक दशके तरुणांच्या हृदयाची मल्लिका अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या चाहत्यांशी नेहमी जोडलेली असते. सोशल मीडियावर तिचा डान्स असो वा कॉमेडी रील व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याहून तेज वेगाने पसरत असतं. अशात शिल्पाने तुफान आणला आहे. तिचा नवा पोस्ट चर्चेत आहे.
शिल्पा शेट्टीने शेअर केले इंस्टाग्राम फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)

Actress Shilpa Shetty Reveals She Is Scared Of This Thing

अभिनेत्रीने या छायाचित्रांमध्ये आकर्षक अशी सुंदर शुभ्र साडी परिधान केली आहे. शिल्पाच्या चेहऱ्यावरील चमकने या फोटोशूटला आणखीन खास बनवले आहे.

न दागिन्यांची लखलखाट, न रंगीबिरंगी सजावट... तरीही या छायाचित्रांमध्ये चमक आणि रंगांची कमी नाही आहे.

शिल्पाच्या चाहत्यांनी तर कॉमेंट्समध्ये वादळच आणले आहे. फक्त चाहते नव्हे तर तारे सितारे मंडळीही या अदाला पाहून फिदाच झाले आहेत.

शिल्पाने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या फोटोशूटबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच Pure असे नमूद केले आहे.






