गोव्याच्या किनार्यावर फेम गायिका शुभांगी केदार तिच्या सुरांच्या जादुने नेहमीच चाहत्यांचे मन जिंकत असते. तिचा सगळ्यात पहिले Viral झालेलं गाणं म्हणजे 'गोव्याच्या किनार्यावर'! त्यानंतर कोकण Mashup हेही गाणं फार गाजले होते. आजही तिचे जुने गाणे फार पसंतीने एकले जाते. दरम्यान गायिकेने तिचे नवीन फोटोस शेअर केले आहेत.
गायिका शुभांगी केदारने शेअर केले तिचे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
गायिका शुभांगी केदारने तिच्या या सोशल मिडीया हॅण्डलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. हा फोटोशूट फार गाजत आहे.
चाहत्यांमध्ये चर्चा करवणार्या या फोटोसमध्ये गायिकेने गुलाबी साडी परिधान केली आहे. तसेच त्यावर काळ्या रंगाचा चश्मा परिधान केला आहे.
गळ्यात परिधान केलेले नेकलेस आणि कानातील Earrings पाहणार्याचे मन खेचून घेत आहेत.
कॅप्शनमध्ये "In my "दुसऱ्यांच्या लग्नातले फोटो टाकणे आणि लोकांनी म्हणणे- आता तू पण कर" era" असे नमूद केले आहे.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे आणि आवाजाचे कौतुक केले आहे आणि तिच्या funny कॅप्शनला रिप्लाय केला आहे.