• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Why Is Pm Modi Avoiding Trumps Call Find Out From Experts

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

Trump Dials PM Modi : सध्या भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवाद वाढत चालला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींनी फोन करत असून मोदींनी फोन उचलला नसल्याचा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 27, 2025 | 03:11 PM
Why is PM Modi avoiding Trump's call Find out from experts

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Trump Dials Modi : नवी दिल्ली/ वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारतामध्ये सध्या टॅरिफवरुन मोठा वाद सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर ५०% टॅरिफ (Tarrif) लावला आहे. रशियाकडून तेल खरेदी करत युक्रेनविरुद्धच्या युद्धात भारत रशियाला अप्रत्यक्ष साथ देत असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे.

दरम्यान या काळात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्रम्प यांचा फोन उचलला नाही, असा दावा जर्मन मासिकाने केला आहे. जर्मन मासिका फ्रॅंकफर्टर ऑलगेमाइनने दावा केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना चार वेळा फोन केला होता.

परंतु त्यांनी एकदाही फोन उचलला नाही. पण पंतप्रधान मोदींनी असे का केले? यामध्ये काही धोका आहे का? अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. या दाव्यावर अद्यापर भारताने कोणतीही अधिककृत प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. या जर्मन मासिकाने याचा भारत आणि अमेरिकेत ऑपरेशन सिंदूर नंतर झालेल्या वादाशी जोडला आहे.

ट्रम्प प्रशासनाचा डबल गेम! भारतावर टॅरिफ बॉम्ब पण स्वत: रशियासोबत करत आहे ‘हा’ करार

काय आहे एक्सपर्टचे म्हणणे?

तज्ज्ञांच्या मते, सध्या डोनाल्ड ट्रम्प निर्लज्जपणे उपमहाखंडला आपली अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी असहाय करत आहेत. यामुळे भारताला भूतकाळातील अमेरिकेसोबतच्या कटु संबंधाची आठवण येत असेल.

तसेच एककीडे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या सुरुवातीच्या काळात पंतप्रधान मोदींचे महान नेता म्हणून कौतुक केले, आता मात्र त्यांचे सूर बदलताना दिसत आहे. नुकतेच पंतप्रधान मोदींना त्यांनी ‘Terrific’ म्हटले आहे.

याशिवाय भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेलाही त्यांनी मृत अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतात मध्ये अमेरिकेच्या कृषी कंपन्यांनाही एन्ट्री मिळत नसून हा वाद वाढला असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

ट्रम्प का नाराज आहेत?

  • डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींवर नाराज दिसून येत आहे. ट्रम्प यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तो उचलला नाही.
  • तसेच भारत पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेयही भारताने अमेरिकेला घेऊ दिले नाही. आतापर्यंत ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीचे २० हून अधिक वेळा घेतले आहे.
  • तसेच रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास सांगितल्यानंतरही भारताने रशियासोबत व्यापार केला.
  • शिवाय ट्रम्प यांच्या मते, भारत अमेरिकन उत्पादनांवर सर्वाधिक कर लावतो, या सर्व कारणांवरुन ट्रम्प यांची चिडचिड होताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदीं का उचलत नाहीत ट्रम्पचा फोन

तज्ज्ञांच्या मते सध्या भारत आपल्या व्यवहारातून कुटनितीक सावधाता साधताना दिसत आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी अमेरिका आणि व्हिएतनामध्ये ट्रेड डिलची घोषण केली होती. यासाठी दोन्ही देशांमध्ये प्रितिनधीमंडळाची गुप्त बैठकही झाली. यावेळी ट्रम्प यांनी व्हिएतनामचे नेते टो लाम यांच्याशी फोनवरुन चर्च केली.

पण कुठल्याही करारांपर्यंत पोहोचण्याआधीच ट्रम्प सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलर व्यापार कराराची घोषणा करत आहे. एक प्रकारे ट्रम्प दुसऱ्या देशांना अमेरकेशी त्यांच्या अटींप्रमाणे व्यापार करण्यास भाग पाडत आहे, बहुदा याच जाळ्यात पंतप्रधान मोदींना अडकायचे नसले असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा

Web Title: Why is pm modi avoiding trumps call find out from experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • Tarrif

संबंधित बातम्या

Donald Trump Tariffs : टॅरिफ करतोय जगावर राज? डोनाल्ड ट्रम्पची 500 टक्क्यांचा दबाव
1

Donald Trump Tariffs : टॅरिफ करतोय जगावर राज? डोनाल्ड ट्रम्पची 500 टक्क्यांचा दबाव

World War 3: मध्यपूर्वेत महायुद्धाची नांदी? Donald Trump यांच्या एका इशाऱ्यानंतर ‘हे’ आठ मुस्लिम देश आता इराणच्या रडारवर
2

World War 3: मध्यपूर्वेत महायुद्धाची नांदी? Donald Trump यांच्या एका इशाऱ्यानंतर ‘हे’ आठ मुस्लिम देश आता इराणच्या रडारवर

World War 3: Greenlandच बनणार तिसऱ्या महायुद्धाचे कारण? आता जर्मनी आणि ब्रिटन मैदानात; अमेरिकाही मागे हटेना
3

World War 3: Greenlandच बनणार तिसऱ्या महायुद्धाचे कारण? आता जर्मनी आणि ब्रिटन मैदानात; अमेरिकाही मागे हटेना

War Alert : जगाचा नकाशा बदलणार? NATOने केले बंड; Greenlandसाठी जर्मनी मिलिटरी युद्धसज्ज, ट्रम्प मात्र अस्वस्थ
4

War Alert : जगाचा नकाशा बदलणार? NATOने केले बंड; Greenlandसाठी जर्मनी मिलिटरी युद्धसज्ज, ट्रम्प मात्र अस्वस्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला राशीनुसार करा या गोष्टींचे दान, आर्थिक समस्या होईल दूर

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला राशीनुसार करा या गोष्टींचे दान, आर्थिक समस्या होईल दूर

Jan 13, 2026 | 07:05 AM
Upcoming Foldable Smartphones: मार्केटचा गेम बदलणार! यंदा या कंपन्या लाँच करणार फोल्ड फोन… फिचर्स, स्क्रीन सर्वच असेल टॉपक्लास

Upcoming Foldable Smartphones: मार्केटचा गेम बदलणार! यंदा या कंपन्या लाँच करणार फोल्ड फोन… फिचर्स, स्क्रीन सर्वच असेल टॉपक्लास

Jan 13, 2026 | 07:05 AM
डिसेंबर 2025 मध्ये Best Selling Car ठरलेली ‘ही’ एका झटक्यात होईल तुमची! फक्त ‘इतकाच’ असेल EMI

डिसेंबर 2025 मध्ये Best Selling Car ठरलेली ‘ही’ एका झटक्यात होईल तुमची! फक्त ‘इतकाच’ असेल EMI

Jan 13, 2026 | 06:15 AM
JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

Jan 13, 2026 | 06:05 AM
‘न खाई भोगी तो सदा रोगी’ भोगीनिमित्त नातेवाईक आणि लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

‘न खाई भोगी तो सदा रोगी’ भोगीनिमित्त नातेवाईक आणि लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

Jan 13, 2026 | 05:30 AM
पुण्यनगरीत रंगणार ‘पर्यटन महोत्सव’! ७० पेक्षा अधिक कंपन्या…; कधी होणार? पहा तारीख

पुण्यनगरीत रंगणार ‘पर्यटन महोत्सव’! ७० पेक्षा अधिक कंपन्या…; कधी होणार? पहा तारीख

Jan 13, 2026 | 02:35 AM
Fact Check : खामेनेईंच्या जळत्या फोटोने पेटवली सिगारेट! कोण आहे मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य

Fact Check : खामेनेईंच्या जळत्या फोटोने पेटवली सिगारेट! कोण आहे मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य

Jan 12, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Jan 12, 2026 | 07:07 PM
Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Jan 12, 2026 | 06:46 PM
Solapur News :  श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Solapur News : श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Jan 12, 2026 | 06:39 PM
Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Jan 12, 2026 | 06:34 PM
Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Jan 12, 2026 | 06:19 PM
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.