Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा ‘या’ हेल्दी पेयांचे सेवन, पचनक्रिया निरोगी राहण्यासोबत शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा किंवा कॉफीचे सेवन केले जाते. या पेयांचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. पण वारंवार उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतात. ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी पिण्याऐवजी या हेल्दी पेयांचे सेवन करावे. रात्रीच्या झोपेनंतर शरीराला पोषक घटकांची खूप जास्त आवश्यकता असते. अशावेळी आरोग्यदायी आणि शरीर हायड्रेट ठेवणारी पेय प्यायल्यास जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक शरीराला मिळतील. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2026 | 10:39 AM

चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा 'या' हेल्दी पेयांचे सेवन, पचनक्रिया निरोगी राहण्यासोबत शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

Follow Us
Follow Us:
1 / 5

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. रात्रीच्या जागरणानंतर शरीर ताजेतवाने ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

2 / 5

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास वजन कमी होण्यासोबतच शरीराला आवश्यक प्रमाणात विटामिन सी आणि इतर पोषक घटक मिळतील.

3 / 5

एक ग्लास थंड पाण्यात किंवा साध्या पाण्यात सत्तूचे पीठ, मीठ, जिऱ्याची पावडर आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल आणि तुम्ही फ्रेश राहाल.

4 / 5

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स असतात.

5 / 5

केळी, सफरचंद, पालक आणि दही इत्यादी साहित्यांचा वापर करून बनवलेली स्मूदी चवीला अतिशय सुंदर लागते. एक ग्लासभर स्मूदी नियमित प्यायल्या शरीर फ्रेश राहते.

Web Title: Skip tea in the morning try these healthy drinks after waking up for better digestion and an instant energy boost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Drinks
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
1

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
2

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

गांजा, चरस की अफू? नशा नेमका मेंदूशी काय खेळतो? ‘हाय’ वाल्या किकचा मेंदूतील डोपामिन आणि रिवॉर्ड सिस्टीमवर काय परिणाम होतो?
3

गांजा, चरस की अफू? नशा नेमका मेंदूशी काय खेळतो? ‘हाय’ वाल्या किकचा मेंदूतील डोपामिन आणि रिवॉर्ड सिस्टीमवर काय परिणाम होतो?

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
4

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.