Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये प्रोफेशनल टच पाहिजे? आत्ताच ट्राय करा या टिप्स, रिजल्ट पाहून थक्क व्हाल

सध्या स्मार्टफोन फोटोग्राफीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डीएसएलआर किंवा मोठ्या कॅमेऱ्याने फोटोग्राफी करण्यापेक्षा सध्या स्मार्टफोन फोटोग्राफीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. याचं कारण म्हणजे टेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमधील कॅमेरा अधिक अपग्रेड करण्यावर भर देत आहेत. पण स्मार्टफोन फोटोग्राफी करताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 01, 2026 | 11:05 PM

स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये प्रोफेशनल टच पाहिजे? आत्ताच ट्राय करा या टिप्स, रिजल्ट पाहून थक्क व्हाल

Follow Us
Follow Us:
1 / 6

तुम्ही स्मार्टफोनने जर योग्य ट्रिक्स आणि योग्य अँगल वापरून फोटोग्राफी केली तर नक्कीच तुम्ही प्रोफेशनल फोटो काढू शकता.

2 / 6

नैसर्गिक प्रकाशात फोटो काढा. यामुळे तुम्ही क्लिक केलेले फोटो अधिक शार्प आणि क्लिअर दिसतात.

3 / 6

पोट्रेट मोड वापरून बॅकग्राऊंड ब्लर करा आणि मुख्य विषय हायलाइट करा. यामुळे तुमच्या फोटोला डीएसएलआर सारखा लूक मिळेल.

4 / 6

मॅन्युअल सेटिंग जसे आयएसओ, एक्सपोजर आणि व्हाइट बॅलन्स कंट्रोल करा. या सेटिंगमुळे फोटोची क्वालिटी वाढते आणि फोटो प्रोफेशनल दिसतो.

5 / 6

फोटो क्लिक करताना हात स्थिर ठेवा किंवा ट्रायपॉड वापरा. यामुळे फोटो ब्लर येत नाही आणि अधिक नैसर्गिक दिसतो.

6 / 6

फोटो क्लिक करण्यापूर्वी कॅमेरा लेन्स स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. या छोट्या कामामुळे फोटोग्राफीमध्ये खूप मोठा फरक पडतो.

Web Title: Smartphone photography tips capture dslr like photos with these easy tricks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 11:05 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ;  299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला
1

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ; 299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला

YouTube ने बदलले पार्टनर प्रोग्रामचे नियम! नव्या युट्यूबर्ससाठी मोनेटाइजेशन होणार आणखी कठीण, जाणून घ्या सविस्तर
2

YouTube ने बदलले पार्टनर प्रोग्रामचे नियम! नव्या युट्यूबर्ससाठी मोनेटाइजेशन होणार आणखी कठीण, जाणून घ्या सविस्तर

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
3

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.