Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube ने बदलले पार्टनर प्रोग्रामचे नियम! नव्या युट्यूबर्ससाठी मोनेटाइजेशन होणार आणखी कठीण, जाणून घ्या सविस्तर

युट्यूबने आपल्या पार्टनर प्रोग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. 2018 नंतरचा हा पहिला मोठा अपडेट असून, नव्या नियमांमुळे युट्यूबवर कमाई करू इच्छिणाऱ्या क्रिएटर्सच्या पात्रतेवर परिणाम होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 12, 2026 | 01:20 PM
YouTube ने बदलले पार्टनर प्रोग्रामचे नियम! नव्या युट्यूबर्ससाठी मोनेटाइजेशन होणार आणखी कठीण, जाणून घ्या सविस्तर

YouTube ने बदलले पार्टनर प्रोग्रामचे नियम! नव्या युट्यूबर्ससाठी मोनेटाइजेशन होणार आणखी कठीण, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • 1 फेब्रुवारी 2027 पासून YPP साठी क्रिएटर्सना 8,000 पात्र वॉच अवर्स किंवा 90 दिवसांत 2 कोटी पात्र शॉर्ट्स व्ह्यूजची अट पूर्ण करावी लागेल.
  • शॉर्ट्समधून जाहिरात आणि सब्सक्रिप्शन महसुलाचा वाटा मिळवण्यासाठी 90 दिवसांत 1 कोटी पात्र शॉर्ट्स व्ह्यूज आवश्यक असतील.
  • युट्यूब प्रिमियम लाईट प्लॅनचा विस्तार करण्यात येणार असून, जाहिरातमुक्त कंटेंटसोबत डाउनलोड आणि बॅकग्राउंड प्लेबॅकची सुविधा मिळणार आहे.
लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने 2006 मध्ये युट्यूब पार्टनर प्रोग्राम लाँच केला होता. आता 2026 मध्ये या प्रोग्रामला 20 वर्षे पूर्ण झाली आहे. या 20 वर्षांच्या कालावधीत युट्यूबने त्यांच्या पार्टनर प्रोग्रामच्या पॉलिसी अपडेट केल्या आहेत आणि प्लॅटफॉर्मवर क्रिएटरसोबत रेवेन्यू शेअर करण्याची पद्धत देखील बदलली आहे.

Redmi चा डबल धमाका! चीनमध्ये दोन नवे स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि 200MP कॅमेऱ्यासह मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स

आता कंपनीने त्यांच्या युट्यूब पार्टनर प्रोग्रामचे नियम अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अपडेट 2018 नंतरचा पहिला मोठा बदल असल्याचे कंपनीचे म्हणणं आहे. या नव्या अपडेटअंतर्गत, कंपनीने अशा नवीन क्रिएटर्ससाठी जाहिराती आणि प्रीमियम पात्रतेची मर्यादा वाढवली आहे, ज्यांना पार्टनर प्रोग्राममध्ये अप्लाय करण्याची इच्छा आहे. याशिवाय, कंपनीने त्यांचा प्रिमियम लाईट प्लॅन आणखी जास्त प्रदेशांमध्ये विस्तारण्याची देखील घोषणा केली आहे.

काय आहेत युट्यूब पार्टनर प्रोग्रामचे नवीन नियम?

व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मने घोषणा केली आहे की, कंपनी त्यांच्या युट्यूब पार्टनर प्रोग्रामचे नियम अपडेट करत आहे. YPP क्रिएटर इकॉनॉमीमध्ये आपले नेतृत्व कायम ठेवेल हे सुनिश्चित करण्यासाठी, हा 2018 नंतरचा पहिला मोठा बदल असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनीने म्हटलं आहे की, 2027 मध्ये युट्यूब 2026 च्या तुलनेत क्रिएटर्सना आणखी जास्त पेमेंट देण्याची आशा व्यक्त केली जात आहे. जारी करण्यात आलेल्या नव्या अपडेट्सअंतर्गत, कंपनीने पार्टनर प्रोग्रामअंतर्गत अप्लाय करणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठीच्या आवश्यकतांमध्ये सुधारणा केली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

या दिवशी लागू होणार नवीन नियम

1 फेब्रुवारी 2027 पासून लागू केल्या जाणाऱ्या या नियमांनुसार, पार्टनर प्रोग्रमध्ये सहभागी होण्यासाठी अप्लाय करणाऱ्या क्रिएटर्सकडे गेल्या एका वर्षात 8,000 पात्र वॉच अवर्स किंवा गेल्या 90 दिवसांत 20 मिलियन (2 करोड) लक्ष पात्र शॉर्ट्स व्ह्यूज असणं आवश्यक आहे. टेक कंपनीने स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्याच्या फॅन फंडिंग आणि शॉपिंग प्रोडक्ट्ससाठीच्या एंट्री लिमिट्समध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

सध्या युट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठीची पात्रता अशी आहे की, गेल्या 365 दिवसांत सब्सक्राइबर्स आणि 4,000 क्वालिफाइड वॉच आवर्स किंवा 1,000 सब्सक्राइबर्स आणि गेल्या 90 दिवसांत 10 मिलियन (1 करोड) शॉर्ट्स व्ह्यूज असणं गरजेचं आहे. युट्यूबचं म्हणणं आहे की, हा बदल युट्यूबच्या वाढीसह जुळवून घेण्यासाठी केला जात आहे, जिथे आता रोज 200 बिलियन (20,000 करोड) हून अधिक शॉर्ट्स व्ह्यूज आणि टिव्हीवर दररोज 1 अब्ज तासांहून अधिकच्या वॉच टाईमची नोंद केली जाते.

शॉर्ट्स रेवेन्यू शेअर करण्याची पद्धत झाली अपडेट

याव्यतिरिक्त, युट्यूबने क्रिएटर्ससोबत शॉर्ट्स रेवेन्यू शेअर करण्याची पद्धत देखील अपडेट केली आहे. यूट्यूब आता क्रिएटर्ससाठी जाहिरात आणि सबस्क्रिप्शनद्वारे मिळणाऱ्या महसुलातील वाटा मिळवण्यास पात्र राहण्यासाठी, गेल्या 90 दिवसांत ‘शॉर्ट्स’चे 1 कोटी (10 मिलियन) पात्र व्ह्यूज असणे अनिवार्य करणार आहे. या लिमिटपर्यंत पोहोचू न शकणारे क्रिएटर्स देखील युट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग असणार आहेत आणि लाँग फॉर्म कंटेटसाठी महसूल मिळवण्यास पात्र असतील. हा नवीन नियम देखील 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू केला जाणार आहे.

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

युट्यूब प्रिमियम लाईट प्लॅन

कंपनीने घोषणा केली आहे की, युट्यूब प्रिमियम लाईट प्लॅन आता सर्व देशांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये अधिक कंटेट जाहिरातींशिवाय पाहण्यासोबतच ऑफलाईन पाहण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड करण्याची आणि बॅकग्राऊंड प्लेबॅक करण्याची सुविधा देखील मिळणार आहे.

Web Title: Youtube change partner program rules monetization for new youtubers will be very hard tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
1

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
2

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
3

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
4

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.