Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साडीच्या प्रकारानुसार शिवा ‘या’ डिझाईनचे आकर्षक आणि हटके ब्लाऊज, चार चौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

सणवार, लग्न सोहळा किंवा इतर मराठमोळ्या कार्यक्रमांच्या दिवशी महिला साडी नेसून छान तयार होतात. प्रत्येक सणाला नवीन साडी खरेदी केली जाते. साडी विकत घेतल्यानंतर त्यावर नेमका कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावा, हे बऱ्याचदा सुचत नाही. साडीच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेतले जाते. पण बऱ्याचदा साडीवर ब्लाऊजचा पॅर्टन निवडताना महिलांकडून चुका होतात, यामुळे साडीवर शिवलेला ब्लाऊज व्यवस्थित मॅचिंग दिसत नाही. चला तर पाहुयात साडीच्या प्रकारानुसार कोणत्या प्रकारचे ब्लाऊज डिझाईन निवडावे, याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 10:48 AM

साडीच्या प्रकारानुसार शिवा 'या' डिझाईनचे आकर्षक आणि हटके ब्लाऊज, चार चौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

Follow Us
Follow Us:
1 / 5

बनारसी साडी खरेदी केल्यानंतर त्यावर डीप - व्ही नेक, बोट नेक, स्वीटहार्ट नेक पॅर्टनची निवड करावी. यामुळे साडीचा काठ आणि ब्लाऊज उठावदार दिसतो. बनारसी साडीचा काठ मोठा असल्यामुळे गोल गळ्याचे ब्लाऊज सुंदर दिसतात.

2 / 5

कांजीवरम सिल्क साडी अतिशय रॉयल आणि क्लासी दिसते. त्यामुळे साडीवर ब्लाऊज शिवताना पाठीमागील गळ्याला आरी वर्क किंवा स्टोन वर्क करून घ्यावे. यामुळे ब्लाऊजला सुद्धा रॉयल लुक दिसेल.

3 / 5

सध्या ऑर्गनझा साड्यांची मोठी क्रेझ वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऑर्गनझा साड्या लग्न सोहळा किंवा कार्यक्रमांसाठी अतिशय उत्तम आहेत. ऑर्गनझा साडीवर तुम्ही स्वीटहार्ट नेक, स्क्वेअर नेक आणि यू नेक पॅटर्न ब्लाऊज शिवू शकता.

4 / 5

कॉटनच्या साड्या उन्हाळ्यासाठी अतिशय आरामदायी आहेत. त्यामुळे या साड्यांवर तुम्ही बंद गळ्याचे किंवा स्लिव्हलेस ब्लाऊज शिवून घेऊ शकता. कामानिमित्त बाहेर नेसण्यासाठी कॉटनच्या साड्या उत्तम आहेत.

5 / 5

लग्न सोहळ्यातील रिसेप्शनमध्ये प्रामुख्याने नेट आणि स्टोन, मोत्याचा वापर करून बनवलेली साडी परिधान केली जाते. ही साडी दिसायला अतिशय उठावदार वाटते. त्यामुळे नेटच्या किंवा डिझायनर साडीवर तुम्ही या पद्धतीचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.

Web Title: Stitch stunning blouse designs as per saree type fashion beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • saree fashion

संबंधित बातम्या

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
1

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
2

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
3

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.