बॉलीवूडमध्ये आणि उधोग क्षेत्रात कल्ला करणारी अभिनेत्री सनी लिओनी आता सध्या सोशल मीडियावर घुमाकुल घालताना दिसत आहे. सनी सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे चाहत्यांच्या नजरा तिच्या प्रत्येक फोटो कडे लक्ष देऊन असतात. सनीने आजच आपल्या चाहत्यांना तिचा बॉसी लुक दाखवला आहे. तिने स्वतः तिच्या इंस्टा हँडलवर तिचे क्लासी फोटोज शेअर केले आहेत.

सनीने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा लांबलचक ड्रेस परिधान केला आहे. तसेच लाल रंगाच्या ड्रेसवर तिने त्याला शुभेल असे ब्लेजर घेतले आहे. ज्यामुळे तिचा हा लुक खूप आकर्षित आणि बॉसी वाटत आहे.

सनीने या ड्रेस वरील घातलेल्या ब्लेजरवर सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या ब्लेजरमुळे तिच्या लुक ला वेगळेच वळण मिळाले आहे. ही स्टाईल चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.

Sunny Leone Birthday Actress Started Career 19 Years In Adult Film

या ड्रेस वरून मेकअपसह तिने लांबलचक गाउनवर गोल्डन दागिने घातलेले दिसत आहे, सनीने कानात गोल्डन इरिंग्स तसेच हातातील प्रत्येक बोटामध्ये तिने गोल्डन आंगठ्या घातल्या आहेत. या बारीबारीक गोष्टीसुद्धा तिच्या लुकसाठी प्रभावी करत आहेत.

सनीचे या ड्रेस वरील फोटो पाहून तिच्या चाहत्यांच्या नजर या फोटो कडे खेळून राहिल्या आहेत. तसेच या फोटोला नेटकाऱ्यानी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.






