Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शतकानुशतके फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते Temple Jwellery, कशी झाली निर्माण, रंजक इतिहास जाणून घ्या

जगभरात भारत देश मंदिरांची भूमी म्हणून ओळखला जातो. कारण भारतात अनेक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहेत. ही केवळ मंदिर नसून कला, विज्ञान, इतिहास आणि संस्कृतीचा जिवंत पुरावा आहेत. या मंदिरांवर केलेल्या नक्षीकामांपासून दागिन्यांचा जन्म झाला आहे. मोर, कमळ, देव-देवतांच्या मूर्ती, गुंतागुंतीचे कोरीवकाम करून टेम्पल दागिने तयार केले जाते. दागिने बनवताना त्यात माणिक, पन्ना, हिरे आणि मोत्यांचा सुद्धा वापर केला जातो. दक्षिण भारतातील टेम्पल दागिने जगभरात प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊया टेम्पल दागिन्यांचा रंजक इतिहास. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2025 | 10:55 AM

शतकानुशतके फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते Temp Jwellery

Follow Us
Follow Us:
1 / 5

टेम्पल दागिन्यांना फार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. देवतांना सजवण्यासाठी दागिने तयार केले गेले होते. त्यानंतर त्या दागिन्यांना मंदिराचे दागिने असे नाव ठेवण्यात आले. राजराज चोल पहिला (985-1014 इ.स.) याच्या कारकिर्दीपासून टेम्पल दागिने अस्तित्वात आले होते. तंजावरमध्ये बांधलेले भव्य बृहदेश्वर मंदिर त्यावेळी भारतातील सर्वात उंच आणि भव्य मंदिर आहे. या मंदिरात जड मूर्ती, देव सजवण्यासाठी सोन्याच्या मौल्यवान दागिन्यांचा वापर करण्यात आला होता.

2 / 5

राजे, राण्या, श्रेष्ठी आणि श्रीमंत भक्तांनी देवतांना दागिन्यांनी सजवण्याची परंपरा चालू केली. ही परंपरा पुढे तामिळनाडू आणि केरळमधील कुशल कारागिरांनी पिढ्यानपिढ्याना दिली. त्यानंतर हेच कारागीर सामान्य लोकांसाठी टेम्पल दागिने तयार करू लागले. नाजूक नक्षीकाम करून तयार केलेल्या बांगड्या, नेकलेस आणि इतर दागिने सगळ्यांचं लोकप्रिय वाटू लागले.

3 / 5

दक्षिण भारतात प्रामुख्याने टेम्पल दागिने घालण्यास महिला जास्त पसंती दर्शवतात. हे दागिने सौभाग्य, समृद्धी आणि दैवी आशीर्वाद मानले जातात. मंगा मलाई, कासुलापेरु आणि वांकी सारख्या डिझाईन्स दक्षिण भारतातील सामाजिक, धार्मिक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक आहेत.

4 / 5

टेम्पल दागिन्यांमध्ये जड हार, जाड बांगड्या, झुमकेदार कानातले, कमरेपट्टे, पायल आणि मांग टिक्का इत्यादी अनेक सोन्याचे दागिने तयार केले जातात.

5 / 5

लग्न सोहळे आणि इतर कार्यक्रमांमध्ये टेम्पल दागिने आवडीने घातले जातात. जड सोन्याच्या दागिन्यांपासून ते सोन्याचा मुलामा असलेल्या फॅशनपर्यंत इतर अनेक ठिकाणी टेम्पल दागिन्यांना विशेष महत्व आहे.

Web Title: Temple jwellery has been known as a fashion icon for centuries temple jwellery history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • Gold Jewellery
  • traditions

संबंधित बातम्या

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
1

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे
2

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
3

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

Beed: चोरीनंतर तलावाकाठी केली दागिन्यांची वाटणी; पुरावे पाण्यात, मात्र पोलिसांच्या हाती लागला डीव्हीआर
4

Beed: चोरीनंतर तलावाकाठी केली दागिन्यांची वाटणी; पुरावे पाण्यात, मात्र पोलिसांच्या हाती लागला डीव्हीआर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.