VIDEO : वारकऱ्यांचा जीव महत्त्वाचा, त्यांना लागणारा सगळा खर्च मी करतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माणसांचा जीव महत्त्वाचा त्याहून जास्त काही असूच शकत नाही. गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करा असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.