Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गारवा आणि सावली राहावी, यासाठी बागेत विविध प्रकारची झाडे लावली जातात. प्रत्येकाच्या अंगणात वेगवेगळ्या फुलांची आणि फळांची झाडे असतात. पण काहीवेळा सुंदर दिसण्यासाठी लावलेली हीच झाडे शरीरसाचे नुकसान करू शकतात. काही वनस्पती आजूबाजूला आढळून येणाऱ्या सापांना आणि इतर विषारी जीवांना आकर्षित करतात. त्यामुळे बागेतील सापांचा किंवा जिवाणूंचा वावर टाळायचा असेल तर बागेत चुकूनही लावू नका ही झाडे. या झाडांच्या सानिध्यात सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढतो. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2026 | 02:45 PM

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Follow Us
Follow Us:
1 / 5

घरामध्ये किंवा बागेत जास्मिन, चमेली आणि मोगरा इत्यादी सुगंधी फुलांची झाडे लावू नयेत. वनस्पतींची जुनी आणि घनदाट जाळी सापांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि थंड जागा असते.

2 / 5

रातराणीच्या फुलांचा वास सापांना लगेच आकर्षित करतो. ज्या घराच्या अंगणात रातराणीचे झाड असते तिथे साप येण्याची शक्यता जास्त असते. रातराणीच्या फुलांना खूप सुगंध असतो.

3 / 5

उंच आणि दाट वाढणारे गवत किंवा बांबूची झाडे सापांना सावली आणि सुरक्षित आडोसा देतात. त्यामुळे घनदाट झुडपं असलेल्या ठिकाणी साप असण्याची जास्त शक्यता असते.

4 / 5

घराच्या आजूबाजूला मोठ्या पानांची झाडे, जिथे जास्त प्रमाणात दमटपणा असतो, अशा ठिकाणी साप मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

5 / 5

घराच्या अंगणात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये साप येऊ नये म्हणून स्वच्छ ठेवावी. घनदाट गवत वाढल्यास परिसर लगेच स्वच्छ करून घ्यावा.

Web Title: These beautiful looking plants attract snakes know these important details before planting them around your home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Snake
  • Tree

संबंधित बातम्या

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार
1

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या
2

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा
3

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
4

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.