Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या नाचणीपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, हाडे मजबूत होण्यासोबतच शरीराला मिळेल भरपूर पोषण

दैनंदिन आहारात नाचणीचा समावेश करावा. नाचणीच्या सेवनामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले कॅल्शियम, फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळतात, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषण मिळते. अनेक लोक रोजच्या आहारात नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करतात. नाचणी खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते. चला तर जाणून घेऊया शरीराला पोषण देण्यासाठी नाचणीपासून कोणते पदार्थ बनवून खावेत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2026 | 11:03 AM

पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या नाचणीपासून बनवा 'हे' चविष्ट पदार्थ, हाडे मजबूत होण्यासोबतच शरीराला मिळेल भरपूर पोषण

Follow Us
Follow Us:
1 / 5

नाचणीच्या पिठापासून थालीपीठ बनवू शकता. वेगवेगळे मसाले, नाचणीचे पीठ आणि इतर भाज्या टाकून बनवलेले थालीपीठ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.

2 / 5

दक्षिण भारतात नाचणीच्या पिठाचा वापर करून रागी मुंडे बनवले जातात. नाचणीचे पीठ गरम पाण्यात वाफवून त्याचे गोळे बनवले जातात. हे मुंडे कोणत्याही रस्सासोबत किंवा आमटीसोबत खाल्ले जातात.

3 / 5

सकाळच्या नाश्त्यात झटपट तुम्ही नाचणीच्या पिठाच्या इडली बनवू शकता. इडली हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो.

4 / 5

शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी नाचणीच्या पिठापासून बनवलेले थंडगार आंबील प्यावे. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

5 / 5

नाचणीमध्ये फायबर, कॅल्शियम आणि प्रथिने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात घाईगडबडीच्या वेळी तुम्ही नाचणीच्या पिठापासून डोसा बनवू शकता.

Web Title: Try these delicious ragi recipes packed with nutrients to strengthen bones and nourish your body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • Breakfast Dishes
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.