Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताज्या ओल्या हळदीचा ‘या’ पद्धतीने वापर केल्यास केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर, दिसतील मजबूत केस

केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. महिला पुरुषांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत प्रत्येकाचे केस गळतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केसांची वाढ न होणे इत्यादी केसांसंबधित समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दुर्लक्ष केले जाते. पण कालातंराने केस गळून टक्कल पडते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. पण सतत केलेल्या ट्रीटमेंटमुळे केसांची वाढ पूर्णपणे थांबते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला निरोगी केसांसाठी कच्च्या हळदीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 08, 2026 | 12:30 PM

ताज्या ओल्या हळदीचा 'या' पद्धतीने वापर केल्यास केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर, दिसतील मजबूत केस

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

ओल्या हळदीमधील अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी होते. याशिवाय टाळूवरील त्वचेला आलेली सूज सुद्धा कमी होते.

2 / 5

ओली हळद तुम्ही खोबऱ्याच्या तेलात सुद्धा मिक्स करून लावू शकता. काहीवेळ हळद केसांमध्ये लावून ठेवल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांच्या समस्या दूर होतील.

3 / 5

ओल्या हळदीतील करक्यूमिन केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तसेच यात असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म रक्तभिसरण सुधारण्यास मदत करतात.

4 / 5

हल्ली तरुण वयातच केस पांढरे होतात. केस पांढरे झाल्यानंतर हेअर डाय किंवा कलर लावण्याऐवजी कच्ची हळद लावावी. यामध्ये असलेले कॉपर, आयर्न आणि इतरही अनेक औषधी गुणधर्म केस काळेभोर करतात.

5 / 5

कच्च्या हळदीची तयार केलेली पेस्ट कोरफड जेल किंवा खोबरेल तेलात मिक्स करून लावावी. त्यानंतर ४० ते ४५ मिनिटं ठेवून नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून टाकावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास फरक दिसून येईल.

Web Title: Using fresh wet turmeric in this way will get rid of hair problems permanently and give you stronger hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • Turmeric Water

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
1

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
2

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
3

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
4

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.